"श्रीधर कृष्ण शनवारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रा. डॉ. श्रीधर कृष्ण शनवारे (जन्म :[[ऑक्टोबर ५]], [[इ.स. १९३५]]; मृत्यू : [[ऑक्टोबर २७]] [[इ.स. २०१३]] हे महाराष्ट्रातल्या विदर्भ भागातले एक मराठी कवी होते.
 
ते एम.ए., पीएच.डी.होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले. १९९६ साली दर्यापूरला झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
ओळ ५:
==कवी शनवारे यांची ग्रंथरचना==
* अतूट (नाटक. मूळ शरच्चंद्र चटोपाध्याय यांची ’रामेर’ ही कथा)
* अभिनव मराठी व्याकरण, मराठी लेखन (व्याकरणविषयक ग्रंथ)
* आतून बंद बेट (काव्यसंग्रह)
* उन्ह उतरणीउन्हउतरणी (काव्यसंग्रह)
* उस यात्रा की खोज में (त्यांच्याच ’कोलंबसाची इंडियाचा’ हिंदी अनुवाद)
* कथाकार वामनराव चोरघडे (समीक्षाग्रंथ)
* कोलंबसाची इंडिया व पायावर चक्र (प्रवास वर्णन)
* जातो माघारा (काव्यसंग्रह)
* तळे संध्याकाळचे (काव्यसंग्रह)
* तीन ओळीची कविता (काव्यसंग्रह)
* थांग अथांग तळे (काव्यसंग्रह)
* थेंब थेंब चिंतन ..(चिंतन)
* पायावर चक्र (प्रवास वर्णन)
* प्रेमचंदांची निवडक कविता (अनुवाद)
* राक्षसाचे वाडे (बालसाहित्यबाल-कुमार कवितासंग्रह)
* सरवा (काव्यसंग्रह)
 
==पुरस्कार==
* उन्ह उतरणीउन्हउतरणी या कवितासंग्रहाला कविवर्य केशवसुत पुरस्कार
 
==सन्मान==