"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७१:
* नृत्यदिग्दर्शक कृष्णराव मुळगुंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा कलासमर्पण पुरस्कार : रंगभूषाकार प्रभाकर भावे यांना आणि नृत्यकलावंत सुचेता भिडे-चापेकर यांना.
* अभिनेते किरण भोगले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी रंगभूमी आणि दीप्ती भोगले यांच्या वतीने दिला जाणारा ’किरण पुरस्कार’ : रंगकर्मी शाहीर पासलकर यांना.
* पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार : महापालिकेचे माजी महापौर आर.एस. कुमार यांना
 
==क्रीडा पुरस्कार==
Line ६९७ ⟶ ६९८:
* वरळी(मुंबई) येथील मावळ मराठा व्यायाम मंदिर आणि हनुमान व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार : मुळशी तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक डी.एन. सपकाळ यांना
* कोल्हापूर येथील वीमेन्स डॆव्हलपमेंट, एज्युकेशन ॲन्ड पब्लिक वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा ’उद्योगभूषण पुरस्कार’ : इंदापूर येथील डेअरी ॲन्ड मिल्क प्रॉडक्ट्स लिमिटेडचे(सोनाई दूधचे) अध्यक्ष दशरथ माने यांना.
* जळगाव येथील सूर्योदय मंडळाचा ४था अखिल भारतीय दलुभाई जैन मराठी साहित्यभूषण पुरस्कार : [[गिरिजा कीर]] यांना. (पूर्वीचे पुरस्कार अनुराधा पाटील, डॉ. [[सदानंद मोरे]], डॉ. [[यू.म. पठाण]] यांना.
 
 
Line ७७३ ⟶ ७७५:
* फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाच्या वतीने ’आमी बी घडलो, तुमीबी घडाना’ या अभियानाअंतर्गत ’समाजरत्न पुरस्कार’ : शंकर गायकवाड यांना
* श्री काळभैरव ग्रामरत्न पुरस्कार : कात्रज(पुणे) येथील साई स्नेह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुनील जगताप यांना
* जळगाव येथील सूर्योदय मंडळाचा कादंबरीलेखनाचा दलुभाई जैन साहित्यरत्‍न पुरस्कार :
 
 
Line १,४८० ⟶ १,४८३:
* पुणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा साहित्यसम्राट [[न.चिं. केळकर]] पुरस्कार : प्रभाकर देशपांडे, नीलिमा बोरवणकर, शशिकांत लोखंडे, [[फ.मुं.शिंदे]] यांना
* पुणे महानगरपालिकेचे महर्षी वाल्मीकी पुरस्कार : डॉ. [[रा.चिं. ढेरे]] आणि [[द.मा. मिरासदार]] यांना
* जळगाव येथील सूर्योदय मंडळाचे पुरस्कार :
** ४था अखिल भारतीय दलुभाई जैन मराठी साहित्यभूषण पुरस्कार : [[गिरिजा कीर]] यांना. (पूर्वीचे पुरस्कार अनुराधा पाटील, डॉ. [[सदानंद मोरे]], डॉ. [[यू.म. पठाण]] यांना.
** ८वा सूर्योदय सेवा पुरस्कार अकोल्याचे कवी नारायण कुलकर्णी कवठेकर यांना.(पूर्वीचे पुरस्कार व्यंकटराव रणधीर, पुरुषोत्तम पाटील, शैलजा काळे, प्रल्हाद वडेर, अपूर्वा सोनार, अनुपमा उजगरे यांना)
** कादंबरीलेखनाचा दलुभाई जैन साहित्यरत्‍न पुरस्कार :
** काव्यसंग्रहास दलिचंद साखला सूर्योदय काव्य पुरस्कार :
 
 
 
==स्मृती पुरस्कार==
Line १,८२२ ⟶ १,८३२:
* इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार : हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामिनाथन यांना
* मन्नत पद्मनाभम्‌ स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा पिंपरी-चिंचवड नायर सर्विस सोसायटीचा पहिला ’मन्नत पुरस्कार’ : टी.पी.सी. नायर यांना.
* महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राजसन्मान पुरस्कार : शशिकला अभ्यंकर, प्रल्हाद काठोले, जलतरणपटू साहिल गनबोटे, स्वप्नील जोशी, अतुल बेहेरे, आनंद यादव, रिमा लागू, उद्योजक संदीप सातव, नेमबाज तेजस्विनी सावंत यांना
*
 
 
 
 
 
 
==आदर्श पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले