"पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४२:
* वाईकर रास्ते यांची कन्या वाराणशीबाई. हिचा संस्कृत भाषेचा चांगला अभ्यास होता. स्त्रियांना सर्वसाधारणपणे कसलेही शिक्षण देण्याचा प्रघात नसलेल्या त्या काळात ही लक्षणीय गोष्ट होती, आणि ह्यामुळे प्रभावित होऊन अनंतशास्त्री डोंगरे यांनी आपल्या मुलीला शिकविले. ती मुलगी पुढे पंडिता रमाबाई म्हणून नावाजली गेली.
* हरिभाऊ देवधर यांची कन्या कुसूबाई
 
==नाना फडणवीस यांच्या पत्‍न्या==
नाना फडणवीस यांची आठ लग्ने झली होती; शिवाय त्यांना दोन रखेल्या होत्या. त्यांच्या एका पत्नीचे नाव जिऊबाई..<br />
दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या स्वभावाचा धसका नाना फडणवीस यांच्या जिऊबाई या पत्नीनेही घेतला होता. नाना गेल्यावर या बाजीरावाने नाना यांचे वाडे जप्त केले तेव्हा त्यांची बायको जिऊबाई लोहगड येथे जाऊन राहिली. पुण्यावर होळकर यांचे आक्रमण झाल्यावर बाजीराव पळून गेला होता, तो पुढे इंग्रजांच्या मदतीने पुन्हा पुण्यात आला. तेव्हा इंग्रजांनी जिऊबाई यांस पुण्यात येण्यास सुचवले. पण बाजीराव याची खोड फार वाईट आहे. त्यामुळे माझी पुण्यात रहाण्याची इच्छा नाही असे तिने सांगितले. तेव्हा इंग्रजांनी बाजीरावास तिला महिना हजार रुपये देण्यास सांगून तिला पनवेलला ठेवले व सुरक्षेसाठी स्वतःचे सैन्य ठेवले. पुढे बाजीराव बिठूरला गेल्यावर तिला वाद, बेलबाग संस्थान व मेणवली गाव इनाम दिले. हजार रुपये पेन्शन सुरू केली. यानंतर शेवटपर्यंत ती मेणवली येथे राहिली. तिचा मृत्यू १८६० साली झाला .
 
==पेशव्यांच्या इतिहासावरील पुस्तके किंवा कादंबऱ्या==
"https://mr.wikipedia.org/wiki/पेशवे" पासून हुडकले