"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
Salveramprasad (चर्चा)यांची आवृत्ती 1206501 परतवली.
ओळ १९४:
 
सन १८६९ मध्ये महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक [[ज्योतिबा फुले|महात्मा ज्योतिबा फुले]] यांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून त्यांचा पोवाडा लिहिला.
 
लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात शिवजयंती या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली.
 
शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित [[भालजी पेंढारकर]] यांनी राजा शिवाजी हा चित्रपट दिग्दर्शित केला यात शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका [[चंद्रकांत मांढरे]] यांनी केली होती.