"गंधर्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[अप्सरा]], किन्नर, [[यक्ष]] आणि [[विद्याधर]] यांजप्रमाणे गंधर्व हे [[महाराष्ट्रातील खंडोबाची देवळे|अर्धदेव]] समजले जातात. गंधर्व हे गायक आणि वादक असतात. पुराणांत आणि रामायण, महाभारतात आलेल्या काही गंधर्वांची नावे :
 
उग्रसेन, ऋतसेन, कलि, चित्ररथ, चित्रसेन, तुंबरू, धृतराष्ट्र, पंचशिख(हा एक गंधर्वपुत्र आहे), प्रियदर्शन(हा गंधर्वांतला एक राजपुत्र आहे), प्रियंवद, भीम, मौनेय, विश्व, विश्वावसु, सुदर्शन, स्वरवेदिनसुषेण, सूर्यवर्चा, हाहा, वगैरे.
 
पंचशिखा हे एका गंधर्ववीणेचे नाव आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गंधर्व" पासून हुडकले