"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६९:
* ’अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर’च्या वतीने दिला जाणारा विष्णुदास भावे पुरस्कार : नाटककार महेश एलकुंचवार यांना
* वसंतदादा सेवा संस्थेचा ’राजीव गांधी कलागौरव पुरस्कार’ : स्मिता तळवलकर यांना.
* नृत्यदिग्दर्शक कृष्णराव मुळगुंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा कलासमर्पण पुरस्कार : रंगभूषाकार प्रभाकर भावे यांना आणि नृत्यकलावंत सुचेता भिडे-चापेकर यांना.
* अभिनेते किरण भोगले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी रंगभूमी आणि दीप्ती भोगले यांच्या वतीने दिला जाणारा ’किरण पुरस्कार’ : रंगकर्मी शाहीर पासलकर यांना.
 
==क्रीडा पुरस्कार==
Line १,५७५ ⟶ १,५७७:
* चंद्रकांत भगवानदिन शर्मा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ’चंद्रभान भगवानदिन स्मृती पुरस्कार’ : उल्हास पवार यांना
* पंडित रतिलाल भावसार स्मृती पुरस्कार : युवा गायक निनाद देव यांना
* नृत्यदिग्दर्शक कृष्णराव मुळगुंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा कलासमर्पण पुरस्कार : रंगभूषाकार प्रभाकर भावे यांना आणि नृत्यकलावंत सुचेता भिडे-चापेकर यांना.
* अभिनेते किरण भोगले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी रंगभूमी आणि दीप्ती भोगले यांच्या वतीने दिला जाणारा ’किरण पुरस्कार’ : रंगकर्मी शाहीर पासलकर यांना.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले