"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १६८:
* पुण्यातील नांदी संस्थेतर्फे कै. कृष्णदेव मुळगुंद याच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा कलासमर्पण पुरस्कार (३रे वर्ष) : प्रभाकर भावे, डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांना.
* ’अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर’च्या वतीने दिला जाणारा विष्णुदास भावे पुरस्कार : नाटककार महेश एलकुंचवार यांना
* वसंतदादा सेवा संस्थेचा ’राजीव गांधी कलागौरव पुरस्कार’ : स्मिता तळवलकर यांना.
 
==क्रीडा पुरस्कार==
Line ४३५ ⟶ ४३६:
* काशीनाथ राठी व सरोजदेवी राठी स्वतंत्रता पुरस्कार : स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेविका चंदाबेन जरीवाल यांना.
** जीवेत शरदः शतम्‌ पुरस्कार : ज्योतिष अभ्यासक व.दा. भट व चंद्रकांत शेवाळे यांना, आणि कवयित्री लीलादेवी तोष्णीवाल व प्रतिभा मोडक यांना.
* वसंतदादा सेवा संस्थेचा ’राजीव गांधी कलागौरव पुरस्कार’ : स्मिता तळवलकर यांना.
 
 
Line ६०३ ⟶ ६०५:
* ज्‍यूडी विल्केनफील्ड आंतरराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पुरस्कार : मुंबईच्या टाटा रुग्णालयातील डॉक्टर आणि व्हॉइस ऑफ टॉबॅको व्हिक्टिम्स गटाचे प्रमुख पंकज चतुर्वेदी यांना
* साहित्याचा नोबेल पुरस्कार (२०१३) : कॅनडाच्या [[ॲलिस मन्‍रो]] यांना
* इंटरनॅशनल मिलेनियम ॲवॉर्ड : अशोककुमार नाईक आणि डॉ. मधुसूदन घाणेकर यांना
 
==भूषण पुरस्कार/वैभव पुरस्कार==
Line १,१९२ ⟶ १,१९५:
* ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशनतर्फे ’महात्मा गांधी शांतता’ आणि ’राजीव गांधी अचीव्हमेन्ट’ पुरस्कार : सामाजिक, सांस्कृतिक, सहकार आदी क्षेत्रात काम करणारे शांताराम बर्डे यांना.
* धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठान यांचा ’आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ :
* अरण्येश्वर (पुणे) येथील मोरया संघटनेतर्फे दिला जाणारा ’माणुसकी पुरस्कार’ : जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांना.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले