"बहुजन साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: * अखिल भारतीय बहुजन साहित्य संमेलन या नावाचे एक संमेलन, आंध्र प्र...
(काही फरक नाही)

१९:२४, २१ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

  • अखिल भारतीय बहुजन साहित्य संमेलन या नावाचे एक संमेलन, आंध्र प्रदेशातील आदिलाबाद येथे १० फेब्रुवारी १९८८ रोजी डॉ. यशवंत मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलन हे आणखी वेगळेच संमेलन आहे.


पहा

साहित्य संमेलने