"दलित साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''दलित संमेलने''' ही विविध नावांनी भरतात, त्यांतली काही नावे खाली दिली आहेत. :
 
 
* अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन
* [[अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन]]
* कॉम्रेड [[अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन]]
* राज्यव्यापी [[अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन]]
* आदिजन साहित्य संमेलन
* आदिवासी साहित्य संमेलन
* अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन
* अखिल भारतीय [[आंबेडकरवादी साहित्य संमेलन]]
* [[आंबेडकरी युवा साहित्य संमेलन]]
* आंबेडकरी विद्यार्थी साहित्य संमेलन
* [[आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन]]
* अखिल भारतीय [[आंबेडकरी साहित्य संमेलन]]
* आविष्कार साहित्य संमेलन
* [[ओबीसी साहित्य संमेलन]]
* राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन
* चमार एकता सम्मेलन
* अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन
Line ३३ ⟶ ३६:
* दलित सम्मेलन
* काँग्रेसचे दलित सम्मेलन
* जिलाज़िला दलित सम्मेलन
* बहुजन समाज पार्टीका दलित सम्मेलन,
* मंडल दलित स्म्मेलन
Line ५० ⟶ ५३:
* फुले-आंबेडकरी विचारधारा परिषद साहित्य संमेलन
* [[फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन]]
* राज्यस्तरीय [[महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन‌‌, पुरंदर|महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन]]
* [[महात्मा फुले साहित्य संमेलन]]
* अखिल भारतीय बहुजन साहित्य संमेलन
Line ७५ ⟶ ७८:
 
* १ले दलित साहित्य संमेलन २ मार्च १९५८ रोजी मुंबईत झाले.
* बाबुराव बागुल एका दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
* ३रे दलित साहित्य संमेलन औरंगाबाद येथे झाले. [[प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे]] त्याचे स्वागताध्यक्ष होते.
* ३रे (?) दलित साहित्य संमेलन १९७९साली झाले होते.
*
* ९वे दलित साहित्य संमेलन चंद्रपूर येथे इ.स.१९८९मध्ये झाले.
* २-३ मार्च २००८ या तारखांना सुवर्णमहोत्सवी दलित साहित्य संमेलन मुंबईला झाले.
* ?वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन ४-३-२००९ रोजी झाले.
* ११वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन नागपूरला २१-२२-२३ जानेवारी २०११ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष खासदार डॉ. जनार्दन वाघमारे होते.
* १२वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन भोपाळला मार्च २०१२ मध्ये झाले होते. हे संमेलन अखिल भारतीय दलित साहित्य महामंडळाने भरविले होते.