"रमाई साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १:
* १ले रमाई साहित्य संमेलन अकोला येथे २७ मे २०१२ रोजी झाले. रमाई फाउंडेशन, रमाई मासिक व सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन भरविले गेले. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्धी हिंदी साहित्यिक व दलित अस्मितेच्या संपादिका प्रा. डॉ. विमल थोरात या होत्या तर संमेलनाचे उद्‌घाटन ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले.
पहिले रमाई साहित्य संमेलन अकोला येथे २७ मे २०१२ रोजी झाले.
* २रे : ‘रमाई’ चळवळीचे २रे साहित्य संमेलन २७-२९ मे २०१३ या तारखांना झाले. हे संमेलन रमाई फाउंडेशन आणि रमाई मासिकाने औरंगाबादच्या जगद्गुरू संत तुकाराम सिडको नाट्यगृहात भरविले होते.संमेलनाचे उद्‌घाटन प्रा. अंजली आंबेडकर आणि दलित कवयित्री हिरा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.