"भीमसेन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ९०:
[[चित्र:Pandit Bhimsen Joshi 2.j|इवलेसे|उजवे|पंडितजींची आणखी एक मुद्रा]]
[[चित्र:Pandit Bhimsen Joshi.jpg|इवलेसे|डावे|पंडितजींची आणखी एक मुद्रा]]
भीमसेन जोशींना अ॑नेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरविण्यात आले. त्यांतले काही [[इ.स. १९७२]]साली मिळालेला[[पद्मश्री पुरस्कार]], [[इ.स. १९७६]] सालचा [[संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार]], आणि [[इ.स. १९८५]] सालचा [[पद्मभूषण पुरस्कार]] हे आहेत. [[जयपूर]] येथील [[गंधर्व महाविद्यालय|गंधर्व महाविद्यालयाने]] त्यांना [[संगीताचार्य]] ही पदवी दिली तर पुण्याच्या [[टिळक विद्यापीठ|टिळक विद्यापीठाने]] [[डि. लिट्.]] ही पदवी दिली. इतर पुरस्कारांमध्ये [[पुण्यभूषण पुरस्कार]], [[स्वरभास्कर पुरस्कार]], [[तानसेन पुरस्कार]] इत्यादींचा समावेश आहे. पुणे आणि [[गुलबर्गा विद्यापीठ|गुलबर्गा]] येथील विद्यापीठांनी त्यांना [[डॉक्टरेट]] ने सन्मानित केले आहे. [[नोव्हेंबर ४]],भारत सरकारचा [[इ.स. २००८|२००८]] रोजी भारत सरकारने त्यांनासालचा [[भारतरत्न]] हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचेभीमसेन जाहीरजोशी केलेयांना मिळाला. <ref name=bharatratna>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.esakal.com/esakal/11052008/Specialnews0B3C2C3B82.htm|शीर्षक = सकाळ वर्तमानपत्रातील बातमी|अ‍ॅक्सेसदिनांक = जानेवारी २२|अ‍ॅक्सेसवर्ष=२००८}}</ref>.
 
त्यांनी सुरू केलेला [[सवाई गंधर्व संगीत महोत्सव]] हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव समजला जातो. [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाच्या]] [[ललित कलाकेंद्रात]] पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने अध्यासन स्थापण्यात आले आहे.
 
त्यांनी केलेल्या संगीताच्या सेवेमुळे [[भारतीय शास्त्रीय गायन|भारतीय शास्त्रीय संगीतात]] पंडित भीमसेन जोशींचे स्थान अजरामर झाले आहे. महाराष्ट्र सरकार दरवर्षी भीमसेन जोशी यांच्या नावाचा ’भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव [[पुरस्कार]]’ देते. आतापर्यंत हा पुरस्कार [[किशोरी आमोणकर]], [[पंडित जसराज]] यांना मिळाला आहे.
 
भीमसेन जोशींच्या पत्नीच्या नावाने ’वत्सलाबाई जोशी’ [[पुरस्कार]] दिला जातो. हा [[पुरस्कार]] अजय पोहनकर यांना मिळाला आहे.
 
== संदर्भ ==