"राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:मराठी साहित्य संमेलने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषेनी भाविलेली आतापर्यंतची ज्ञात ’बंधुता साहित्य संमेलने’ :-
* राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानच्या वतीने तेरावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन पुण्यात २१-२२जानेवारी २०१२ या तारखांना झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर होते.
 
* राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानतर्फे २२-२३ जानेवारी २०११ या तारखांना जुन्नर तालुक्‍यातील चाळकवाडी (पिंपळवंडी) येथे बारावे "राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे' झाले. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे हे संमेलनाध्यक्ष होते.
* आठवे८वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन २४ आणि २५ फेब्रुवारी २००७ रोजी पुण्यात झाले. ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य संमेलनाध्यक्ष होते.
* २३-२४ जानेवारी २०१० या तारखांना ११वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन तळेगावमध्ये (रविवारी) झाले. ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे या संमेलनाचे अध्यक्ष होते
* १०वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन (२००९), संमेलनाध्यक्षा डॉ. सिसिलिया कार्व्हालो
* ११वे : २३-२४ जानेवारी २०१० या तारखांना ११वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन तळेगावमध्ये (रविवारी) झाले. ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे या संमेलनाचे अध्यक्ष होते.
* आठवे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन २४ आणि २५ फेब्रुवारी २००७ रोजी पुण्यात झाले. ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य संमेलनाध्यक्ष होते.
* १२वे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानतर्फे २२-२३ जानेवारी २०११ या तारखांना जुन्नर तालुक्‍यातील चाळकवाडी (पिंपळवंडी) येथे बारावे "राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे' झाले. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे हे संमेलनाध्यक्ष होते.
 
* १३वे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानच्या वतीने तेरावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन पुण्यात २१-२२जानेवारी २०१२ या तारखांना झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर होते.
 
* १५व्या बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड होते.
 
पहा : [[साहित्य संमेलने]]; [[दलित साहित्य संमेलन]]