"विचारवेध संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६२:
* ४थे आदिवासी विचारवेध संमेलन; फेब्रुवारी २००७; शहादा(जिल्हा धुळे)
* २००८ : शिरूर
* १५वे : २००९ : १५वे विचारवेध संमेलन. आयोजक बाबासाहेब आंबेडकर अकादमी(सातारा)
* १६वे : पिंपरी(पुणे) येथे १६-९-२०१२ रोजी : १६वे दलित साहित्य विचारवेध संमेलन. संमेलनाध्यक्ष प्रा. रामनाथ चव्हाण. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन झाले.
*१७वे : वाघोली(पुणे) येथे ११ ऑक्टोबर २०१३ रोजी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भारतीय जैन संघटनेचे वाघोलीतील कला-वाणिज्य महाविद्याया यांच्या तर्फे १७वे स्त्री-साहित्य विचारवेध संमेलन झाले.संमेलनाध्यक्षा डॉ. आश्विनी धोंगडे होत्या.