"जी.ए. कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q75746
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''गुरुनाथ आबाजी कुलकर्णी''' ऊर्फ '''जी. ए. कुलकर्णी''' ([[जुलै १०]], [[इ.स. १९२३]] - [[डिसेंबर ११]], [[इ.स. १९८७]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, कथाकार होते. मूळ बेळगावचे असलेले जी.ए. धारवाडमध्ये मराठीचे प्राध्यापक होते.
 
== जीवन ==
गुरुनाथ आबाजी कुलकर्णी यांचा जन्म [[जुलै १०]], [[इ.स. १९२३]] रोजी झाला. त्यांचे बहुतेक आयुष्य [[धारवाड]] येथे गेले. त्यांनी धारवाडच्या जे. एस. एस. महाविद्यालयामध्ये [[इंग्लिश भाषा]]चे अध्यापन केले. ते वैयक्तिक आयुष्यात अबोल व प्रसिद्धीविन्मुखप्रसिद्धिविन्मुख मानले जातात. त्यांचे निधन [[डिसेंबर ११]], [[इ.स. १९८७]] रोजी झाले.
 
==पुरस्कार==
जी.ए. कुलकर्णी यांना ’काजळमाया’ या कादंबरीसाठी मिळालेला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार, पुढे टीका झाल्यामुळे जी.एं.नी प्रवासखर्चासकट परत केला.
 
== प्रकाशित साहित्य ==
Line ३९ ⟶ ४२:
| माणसे-अरभाट आणि चिल्लर || आत्मचरित्रपर ललितलेखन || परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई || ११ मार्च, इ.स. १९८८ || मराठी
|-
| अमृतफळे || अनुवादित कथा<ref>ल्यॉनलिऑन सर्मेलियन ({{lang-en|Leon Surmelian}}) याच्या ''अ‍ॅपल ऑफ इम्मॉरटॅलिटी'' ({{lang-en|Apple of Immortality}}) पुस्तकातील काही अनुवादित कथा.</ref> || काँटिनेंटल प्रकाशन, पुणे || इ.स. १९८० || मराठी
|-
| ओंजळधारा || || काँटिनेंटल प्रकाशन, पुणे || इ.स. १९८१ || मराठी
Line ८० ⟶ ८३:
 
== पत्रव्यवहार ==
* तत्कालीन साहित्यिक वर्तुळांत, कार्यक्रमांत प्रत्यक्ष उठबस जाणीवपूर्वक टाळणाऱ्या जी. एं.चा पत्रव्यवहार मात्र दांडगा होता. त्यांनी आप्तांना, मित्रांना लिहलेली पत्रे संपादित करून त्यांचे चार खंड 'जीएं.ची निवडक पत्रे' या नावाने मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या [[सुनीता देशपांडे]] यांना लिहलेल्या दीर्घपत्रांचा संग्रह म्हणजे पहिला खंड. दुसरा खंड सत्यकथेचे-मौजचे संपादक श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांना लिहलेल्या पत्रांचा आहे. उरलेले दोन खंड माधव आचवल( जी. एं.चे अंतरंग मित्र), म. द. हातकणंगलेकर, कवी [[ग्रेस]], जयवंत दळवी अशा मित्रांना लिहिलेल्या पत्रांचे आहेत. या पत्रांमुळे जी. एं.च्या अफाट वाचनाचे, व्यक्तिमत्वाच्याव्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचे मनोज्ञ दर्शन घडते.
 
==आठवणी==
 
* ’प्रिय बाबुअण्णा’ या नावाच्या पुस्तकाद्वारे जी.एं.च्या मावसभगिनी नंदा पैठणकर यांनी जी.एं.च्या आठवणी सांगितल्या आहेत.
 
== संदर्भ व नोंदी ==