"चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३:
चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशा कविता त्यांनी लिहिल्या. मोरोपंत, रघुनाथ पंडित वगैरे पंत कवींचा अलीकडच्या काळातील एक अवतार, असे त्यांना म्हटले जाई.
 
==कवी चंद्रशेखर यांच्या उल्लेखनीय कविता/दीर्घकाव्ये/कवितासंग्रह==
* अर्वाचीन कविता
* उघडं गुपित (कथाकाव्य)
ओळ ११:
* चंद्रिका (काव्यसंग्रह -१९३२)
* चिंतोपंत उदास (मिल्टनच्या इल पेन्सरोझोचे मराठी रूपांतर)
* चैतन्यदूत (दीर्घकाव्य)
* रंगराव हर्षे (मिल्टनच्या ल' आलेग्रो ह्या काव्याचे मराठी रूपांतर)
* धनगर (दीर्घकाव्य)
* रंगराव हर्षे (मिल्टनच्या ल' आलेग्रो ह्या काव्याचे मराठी रूपांतर)
* स्वदेशप्रीती (दीर्घकाव्य)