"खसखस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १:
{{जीवचौकट
ही एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.खसखशीचा उपयोग स्वयंपाकात होतो.{{विस्तार}}
| नाव =खसखस
| चित्र = Poppy-seeds.jpg
| चित्र_रुंदी = 250px
| चित्र_शीर्षक = खसखस
| regnum =
| वंश =
| जात =
| वर्ग =
| कुळ =
| जातकुळी =
| जातकुळी_अधिकारी=
| subdivision_ranks =
| subdivision =
 
}}
 
खसखस ही अफूच्या बोंडांमध्ये मिळते. भारतात ज्या ज्या भागात अफूची शेती असते अशा मध्य प्रदेशासारख्या राज्यांत खसखशीचे उत्पादन होते. महाराष्ट्रात हिचा उपयोग दिवाळीतील अनरसा नावाचा पदार्थ करण्यास, मकर संक्रांतीचा हलवा करण्यास किंवा काही विशिष्ट पाककृतींमध्ये करतात. बाळंतिणीच्या पौष्टिक आहारात खसखशीची खीर असते. खसखशीचा हलवाही करतात.
 
 
{| class="wikitable"
|-
! तत्व !! अंश (१०० ग्रॅम मध्ये)
|-
| उष्मांक || ५२५ किलो कॅलरी
|-
| पिष्टमय पदार्थ || २८ ग्रॅम
|-
| - शर्करा || ३ ग्रॅम
|-
| - तंतुमय पदार्थ || २३ ग्रॅम
|-
| [[स्निग्ध|स्निग्ध पदार्थ]] || ४२ ग्रॅम
|-
| [[प्रथिने]] || १८ ग्रॅम
|-
| [[ब-जीवनसत्त्व|ब २ जीवनसत्व (रिबोफ्लेव्हिन)]] || ०.०८२मिलिग्रॅम
|-
| [[कॅल्शियम]] || १४३८ मिलिग्रॅम
|-
| लोह || १० मिलिग्रॅम
|}
 
 
 
[[वर्ग :सुकामेवा]]
[[वर्ग :अन्न]]
 
अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये खसखस वापरतात. पण तिचा मुख्य उपयोग स्वयंपाकात होतो.{{विस्तार}}
[[चित्र:Illustration Papaver somniferum0.jpg|right|200px|खसखस]]
{{Multiple image
"https://mr.wikipedia.org/wiki/खसखस" पासून हुडकले