"खस खस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
 
}}
 
खसखस ही अफूच्या बोंडांमध्ये मिळते. भारतात ज्याज्या भागात अफूची शेती असते अशा मध्य प्रदेशासारख्या राज्यांत खसखशीचे उत्पादन होते. महाराष्ट्रात हिचा उपयोग दिवाळीतील अनरसा नावाचा पदार्थ करण्यास, मकर संक्रांतीचा हलवा करण्यास किंवा काही विशिष्ट पाककृतींमध्ये करतात.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/खस_खस" पासून हुडकले