"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १,०१७:
* पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कार : मारुंजीच्या हेमंती जिजाबा कांबळे यांना.
* महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या वतीने कै बापूरावजी देशमुख उत्कृष्ट बॅंक कर्मचारी पुरस्कार : जनता सहकारी बॅंकेचे सहमहाव्यवस्थापक जयंत काकतकर यांना.
* मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचा गो.स. पारखे औद्योगिक गुणवत्ता पुरस्कार (२०१३) : सॉफ्टेक इंजिनिअर्स, इंडियाना सुक्रो-टेक कंपनी आणि ट्रान्सवर्ल्ड कॉम्प्रेसर टेक्नॉलॉजीज यांना.
* मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचा गो.स. पारखे औद्योगिक गुणवत्ता विशेष पुरस्कार (२०१३) : स्वयंसिद्धा महिला उत्कर्ष फाउंडेशनला
* मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचा नव्या उत्पादनासाठीचा मालिनी जोशी पुरस्कार (२०१३) : युनिप्लक्स मेंब्रेन्स या कंपनीला
* मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचा उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी रमाबाई जोशी पुरस्कार (२०१३) : मनोरमा इन्फोसोल्युशन्सच्या आश्विनी दानीगोंड आणि एस.व्ही एन्टरप्रायझेसच्या स्वाती जोशी यांना.
* मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचा प्रदूषण नियंत्रणासाठीचा ’मराठा चेंबर’ आणि ’डॉ. आर जे राठी’ पुरस्कार (२०१३) : महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरिंगला
* मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचा प्रदूषण नियंत्रण विभागातील उत्तम कार्यासाठाचा उत्तेजनार्थ पुरस्कार (२०१३) : सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडला
* मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचा सामाजिक बांधिलकीबद्दलचा ’बी.जी. देशमुख सर्वोत्कृष्ट पुरस्कार (२०१३) : कमिन्स इंडिया लिमिटेडला
* मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचा सामाजिक बांधिलकीबद्दलचा ’मराठा चेंबर्स’ आणि ’बी.जी. देशमुख’ विशेष पुरस्कार (२०१३) : गीतांजली जेम्स लिमिटेडला
* मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड बी.जी. देशमुख ॲवॉर्ड फॉर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी स्पेशल अप्रिसिएशनसाठी ’ॲवॉर्ड २०१३ फॉर एम्प्लॉयी इनिशिएटिव’ पुरस्कार : स्पर्श - अ हीलिंग टच इन्फॉसिस लिमिटेड या कंपनीला.
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले