"दि.वि. गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दि.वि. गोखले हे एक सावरकरप्रेमी मराठी लेखक व पत्रकार होते. ते युद्...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
दि.वि. गोखले ऊर्फ बंडोपंत गोखले हे एक सावरकरप्रेमी मराठी लेखक व पत्रकार होते. ते युद्धशास्त्राचे अभ्यासकही होते. त्या विषयावर त्यांनी भरपूर वृत्तपत्रीय लेखन केले आहे. दि.वि. गोखले हे मुंबई पत्रकार संघाचे एक विश्वस्त होते. युद्धशास्त्रावर पत्रकारिता करणारे सावरकरप्रेमी [[ज.द. जोगळेकर]] हे बंडोपंतांचे खास दोस्त होते. सावरकरांच्या निधनानंतर काढलेल्या ’विवेक’च्या पुरवणीत [[बाळशास्त्री हरदास]], [[विद्याधर गोखले]], [[ज.द. जोगळेकर]] आणि दि.वि. गोखले यांचे लेख होते.
 
==गौरवग्रंथ==
कै. दि.वि.गोखले यांच्या कामाचा आणि कर्तृत्वाचा वेध घेणारा स्मृतिग्रंथ : ’पत्रकार दि.वि. गोखले व्यक्तित्व व कर्तृत्व’ संपाद्कसंपादक : नीला वसंत उपाध्ये. प्रकाशक: नवचैतन्य प्रकाशन.
 
==दि.वि. गोखले यांची ग्रंथसंपदा==