"पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २:
'''पेशवे''' मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद होते. साम्राज्याच्या उत्तरार्धात पेशवेच साम्राज्याचे शासक होते. पेशव्यांची राजधानी [[पुणे]] येथे होती.
 
पेशवा हा बहुधा पर्शियन शब्द असून त्याचा अर्थ 'सर्वात पुढे असलेला' असा आहे व तो शब्द दख्खन मध्ये मुस्लिम शासकांकडून प्रयोग केल्या गेला. [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचा]] जनक असलेल्या [[शिवाजी]]ने, त्याच्या [[इ.स. १६७४]]मध्ये राज्याभिषेकानंतर कारभाराच्या सोयीसाठी अष्ट-प्रधान मंडळ नेमले, आणि त्या मंडळाचा प्रमुख म्हणून [[मोरोपंत त्रिंबक पिंगळे]] यांना नेमले. असे असले तरीही [[सोनोपंत डबीर]] हे [[प्रथम पेशवा]] मानले जातात. पेशव्यांचे कार्य व अधिकार हे पंतप्रधानाच्या समकक्ष होते. शिवाजीने या पदाचे सन १६७४ मध्ये ''पंतप्रधान'' असे पुनर्नामकरण केले. परंतु ते नाव त्या काळात त्यामानाने अधिक वापरले जातगेले नाही. मात्र आज कोणत्याही देशाच्या मंत्रिमंडळ प्रमुखाला मराठीत पंतप्रधानच म्हणतात.
 
==पेशव्यांची कारकीर्द==
"https://mr.wikipedia.org/wiki/पेशवे" पासून हुडकले