"दासबोध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १७:
मराठीत दासबोधाच्या अनेकांनी संपादित केलेल्या आवृत्ती आहेत, आणि दासबोधाचे गुणावगुण सांगणारे अनेक ग्रंथ आहेत. खास दासबोधात वापरल्या गेलेल्या शब्दांचा एक शब्दकोशही आहे.
अशा पुस्तकांची यादी. :-<br />
* सार्थ श्रीमत्‌ दासबोध (संपादकलेखक : प्रा. [[के.वि. बेलसरे]])
* समर्थ रामदासस्वामीकृत दासबोध (स्वामी निश्चलानंद सरस्वती)
* दासबोध दशकसार (अरविंद ब्रह्मे)
* दासबोध (हिंदी-माधवराव सप्रे)
* श्रीमत्‌ लक्ष दासबोध (शंकर धोंडो क्षीरसागर)
* दासबोध (इंग्रजी, खंड १, २ - अनुवादक : शिवराज पाटील चाकुरकर)
* सार्थ दासबोध (ल.रा. पांगारकर)
* दासबोध ऑफ समर्थ रामदास (इंग्रजी - लेखक : डी. ए. घैसास)
* दासबोध (लेखक : सूर्यकांत कुलकर्णी)
* 'श्रीमत् दासबोधा'तील निवडक ३८५ सार्थ अमृतवचने (लेखक: यशश्री य. भवाळकर)
* श्री दासबोध नित्यपाठ (लेखक : अरुण गोडबोले)
* सुबोध दासबोध (लेखक : डॉ. सी.ग. देसाई)
* श्रीमत् दासबोध (लेखक : डॉ. श्रीकृष्ण द. देशमुख)
* निवडक दासबोध (लेखक : रा.रा. जांभेकर)
* दैनंदिन दासबोध (लेखक : माधव कानिटकर)
* सार्थ श्रीदासबोध (लेखक : सुनील चिंचोलकर)
* मला दासबोधीच लाभेल बोध (लेखक : सुनील चिंचोलकर)
* दासबोधातील कर्मयोग (लेखक : सुनील चिंचोलकर)
* दासबोधातील ज्ञानयोग (लेखक : सुनील चिंचोलकर)
* दासबोधातील भक्तियोग (लेखक : सुनील चिंचोलकर)
* दासबोधाचे मानसशास्त्र (लेखक : सुनील चिंचोलकर)
* मराठींत दासबोध (मनकर्णिका पब्लिकेशन)
* दासबोध : भावपराग (लेखक : पुरुषोत्तम नगरकर)
* मुलांचा दासबोध (लेखक : सुधा दीक्षित)
* श्रीमंत दासबोध सार (लेखक : सुरेखा बापट)
* श्री दासबोध कणिका (लेखक : कमल जोशी)
* दासबोध (लेखक : सूर्यकांत कुलकर्णी)
* समर्थ रामदासांची व्यवस्थापन नीती (लेखक : डॉ. सुधीर निरगुडकर)
* श्रीमद् दासबोध - गद्यरूपांतरासहित - दशक १ ते ८ (कमलताई वैद्य)
* दासबोधाची कल्याणस्वामीकृत प्रत (शंकर श्रीकृष्ण देव)
 
 
 
 
पहा : [[रामदास]]
"https://mr.wikipedia.org/wiki/दासबोध" पासून हुडकले