"अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
* ४थे '''राज्यव्यापी''' कॉम्रेड [[अण्णा भाऊ साठे]] साहित्य संमेलन नागपूर येथे २५-२६ ऑगस्ट २०१२ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष ॲडव्होकेट लेखक एकनाथ आव्हाड होते.
* ५वे [[अण्णा भाऊ साठे]] '''विचार''' साहित्य संमेलन परभणी येथे १५-११-२००९ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर होते.
* ५वे [[अण्णा भाऊ साठी]]साहित्य संमेलन ४-५ जानेवारी २०१४ला नाशिकमध्ये होणार आहे. संमेलनाध्यक्ष रावसाहेब कसबे असतील.
* ६वे [[अण्णा भाऊ साठे]] '''विचार''' साहित्य संमेलन परभणी येथे २०१०साली झाले. संमेलनाध्यक्ष श्री.बा.बा. कोटंबे होते.
* ९वे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन पुणे येथे २६-५-२०१३ला झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव होते. हे संमेलन सामाजिक न्याय आंदोलन या संस्थेने आयोजित केले होते.