"दि.वि. गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दि.वि. गोखले हे एक सावरकरप्रेमी मराठी लेखक व पत्रकार होते. ते युद्...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

००:४८, १४ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

दि.वि. गोखले हे एक सावरकरप्रेमी मराठी लेखक व पत्रकार होते. ते युद्धशास्त्राचे अभ्यासकही होते. त्या विषयावर त्यांनी भरपूर वृत्तपत्रीय लेखन केले आहे. दि.वि. गोखले हे मुंबई पत्रकार संघाचे एक विश्वस्त होते.

कै. दि.वि.गोखले यांच्या कामाचा आणि कर्तृत्वाचा वेध घेणारा स्मृतिग्रंथ : ’पत्रकार दि.वि. गोखले व्यक्तित्व व कर्तृत्व’ संपाद्क : नीला वसंत उपाध्ये. प्रकाशक: नवचैतन्य प्रकाशन.

दि.वि. गोखले यांची ग्रंथसंपदा

  • पहिले महायुद्ध
  • माओचे लष्करी आव्हान
  • युद्ध नेतृत्व
  • युद्धमीमांसा
  • श्री अयोध्या