"नाथ पै" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
==स्मारक==
 
पुणे शहरात राष्ट्र सेवा दलातर्फे [[साने गुरुजी]] स्मारक येथे नाथ पै यांच्या स्मरणार्थ ’बॅ. नाथ पै रंगमंच’ नावाचे छोटे नाट्यगृह उभारले आहे. त्याचे उ‌द्‌घाटन [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद|मराठी नाट्य परिषदेचे]] अध्यक्ष [[मोहन जोशी]] यांनी २-४-२०१३ रोजी केले.
 
==चरित्रग्रंथ==
* महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार बॅ.नाथ पै. (लेखक : जयानंद मठकर) (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नाथ_पै" पासून हुडकले