"महाराष्ट्रातील देवता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
* कनकेश्वर (फोफेरी-अलिबाग(कुलाबा जिल्हा)
* कपर्दिकेश्वर (ओतूर, जुन्नर तालुका-पुणे जिल्हा)
* कपिलेश्वर (केळवद, सावनेर तालुका-नागपूर जिल्हा. कपिलेश्वराची आणखी मंदिरे छत्तीसगड राज्यात आहेत.))
* काळभैरव (शिवाचे एक रूप. उणेगाव, देवघर-श्रीवर्धन तालुका-नाशिक, पंढरपूर वगैरे वगैरे.)
* कुणकेश्वर (देवगड तालुका-सिंधुदुर्ग जिल्हा)
ओळ ७३:
* सुवर्णेश्वर
* सोमेश्वर
* हजरत गफूरशाह हुसैनी कलंदर (पुण्यातील दारूवाला पुलावरचा पीर)
* हजरत मोहंमदशाह हुसैनी (पुण्यातील दारूवाला पुलावरचा दुसरा पीर)
* हरिहरेश्वर (कुलाबा जिल्हा)
 
Line ८३ ⟶ ८५:
* आसरा (सातीआसरा) (मावलाया)
* एकवीरा (कार्ल्याचा डोंगर-पुणे जिल्हा). जत तालुक्यातील डफळापूरपासून १ मैलावर कर्नाटक राज्याच्या हद्दीत ’एकवीरा देवी मंदिर’ नावाचे गाव आहे.तसेच [[अमरावती]] येथेही [[एकवीरा देवी (अमरावती)|एकवीरा देवीचे]] मंदिर आहे.
* कानूबाई (पुणे). लाडशाखीय वाणी समाजाची देवी
* कासारदेवी (पुणे). त्वष्ठा कासार समाजाची देवी
* काळबादेवी (मुंबई)
* काळूबाई (मुख्य देऊळ मांढरदेव-वाई तालुका-सातारा जिल्हा. जेजुरीलाही काळूबाईचे एक देऊळ आहे.)