"जोतीराव गोविंदराव फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो संपादन गाळणीने निदर्शनास आणलेली लेखन त्रुटी दुर केली
(चर्चा | योगदान)
ओळ १२८:
|- Align="Center"
|}
 
 
'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -
Line १३५ ⟶ १३४:
 
वित्ताविना शूद्र खचले<nowiki>।</nowiki> इतके अनर्थ एका अविद्येने केले<nowiki>।।</nowiki>}}
 
==जोतिबा फुले यांच्या जीवनावरील ग्रंथ, नाटक, चित्रपट वगैरे==
* सत्यशोधक (नाटक) लेखक : [[गो.पु. देशपांडे]]; दिग्दर्शक अतुल पेठे.
* महात्मा ज्योतिराव फुले (चरित्र) लेखक : पंढरीनाथ सिताराम पाटील
* महात्मा जोतिबा फुले (लोकनाट्य) लेखक : शंकरराव मोरे
* महात्मा जोतिराव फुले (चरित्र) लेखक : धनंजय कीर
* महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखक : रमेश मुधोळकर
* महात्मा जोतीबा फुले (संपादित) प्रकाशक : सूर्या अध्यापन साहित्य
* महात्मा जोतीबा फुले यांचे १०१ मौलिक विचार. संपादन : नागनाथ कोतापल्ले
* महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे
* महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : निर्मळ गुरुजी
* महात्मा जोतीराव फुले - वारसा आणि वसा. लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे
* महात्मा जोतीराव फुले (चरित्र)लेखक : नागेश सुरवसे
* महात्मा जोतीराव फुले - जीवन आणि कार्य. लेखक : दिलीप मढीकर
* महात्मा ज्योतिबा फुले (चरित्र) लेखक: ग.द. माळी
* महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखिका : अनुराधा गद्रे
* महात्मा ज्योतिबा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
* महात्मा ज्योतिराव फुले (चरित्र)लेखक : वसंत शांताराम देसाई
* पहिली भारतीय शिक्षिका- सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखक : बा.ग. पवार
* महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे कार्य. लेखक : विट्ठलराव भागवत
* महात्मा ज्योतीबा फुले (चरित्र) लेखक : गोविंद तळवलकर
* महात्मा ज्योतीबा फुले (चरित्र) लेखिका : गिरीजा कीर
* महात्मा ज्योतीराव फुले यांचे शेतीविषयक विचार. संपादन : नूतन विभूते मनोविकास प्रकाशन
* महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ (संपादित) प्रकाशक : सुगावा प्रकाशन
* महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ. लेखक : मा.प. मंगुडकर
* महात्मा फुले जीवन आणि कार्य (संपादित) प्रकाशक : भारतीय विचार साधना प्रकाशन पुणे
* महात्मा फुले टीका आणि टीकाकर. लेखक : नीलकंठ बोराडे
*महात्मा फुले दुर्मिळ वाङमय आणि समकालीन चरित्रे. लेखक : मा. गो. माळी
* महात्मा फुले यांचा शोध व बोध. लेखक : रा.ना. चव्हाण
 
== बाह्य दुवे ==