"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ २०८:
* भोसरी येथील लोककल्याण मंडळाच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मातांना दिलाजाणारा राजमाता जिजाऊ पुरस्कार : रेणुका गुंड, हिराबाई घुले, सुशीला तापकीर, रेखा पालकर, सुशीला बनसोडे, वत्सला माने, शोभा लांडगे आणि अनेकांना.
* संकेत कला क्रीडा प्रतिष्ठानचे ’संकेत पुरस्कार’ : अविनाश खरात, सचिन जगताप,नितीन थोरात व श्रीकांत लिपाणे यांना.
* रोटरी क्लब ईस्टचा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार : क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांना
 
==गुणवत्ता गौरव/सन्मान पुरस्कार==
Line ४२० ⟶ ४२१:
** वगैरे ’गौरव’ पुरस्कार, सुमारे ४० लोकांना..
* जयहिंद परिवार भारत यांचे तर्फे गौरव पुरस्कार : डी.एस. कुलकर्णी, सुरेश चव्हाणके, सिंधुताई सपकाळ, राम सुतार यांना
* रोटरी क्लब ईस्टचा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार : क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांना
* नाते समाजाशी आणि जयहिंद परिवार या संस्थांतर्फे ’महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार :
** आंतरराष्ट्रीय पुरस्कार : सुरेश चव्हाणके, बापूसाहेब भोसले आणि राम सुतार यांना
** राष्ट्रीय पुरस्कार : कर्नल मोहन काकतीकर, डी.एस. कुलकर्णी, सुभाष देशमुख, डॉ.एन.एस. पठाण, डॉ. सुरेखा पाटील, श्यामजी महाराज राठोड, रत्ना वाघ आणि सिंधूताई सपकाळ यांना.
 
 
Line ७४५ ⟶ ७५०:
* श्री चैतन्य चॅरिटेबल ट्रस्टचा चैतन्यरत्न पुरस्कार : पंढरपूरच्या ’हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप’ संस्थेच्या संस्थापिका मीनाक्षी देशपांडे यांना
* फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाच्या वतीने ’आमी बी घडलो, तुमीबी घडाना’ या अभियानाअंतर्गत ’समाजरत्न पुरस्कार’ : शंकर गायकवाड यांना
* श्री काळभैरव ग्रामरत्न पुरस्कार : कात्रज(पुणे) येथील साई स्नेह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुनील जगताप यांना
 
==राजकीय पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले