"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
* ए.आय.एम. -असोशिएट इंडिजिनस मेडिसिन
* एआय्‌‍आय्‌‍एल्‌‍एस्‌‍जी -ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेन्ट
* ए.आय.एस.एस.एम.एस. - ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी
* ए.आय.यू. -असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज
Line १२ ⟶ १३:
* ए.एन.एम.-ऑक्झिलिअरी नर्सिंग ॲन्ड मिडवाइफरी
* ए.एफ.एम.सी. - आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे
* ए.एम.आय.ई. - असोशिएट मेंम्बर ऑफ दि इन्स्टिट्यूट ऑफ एंजिनिअर्सइंजिनिअर्स, इंडिया
* ए‍एस्‌‍एम्‌‍ई - अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स
* ए.एस.एम. -औद्योगिक शिक्षण मंडळ
* ए‍एस‍एस‍टीए‍एस्‌‍एस्‌‍टी -असिस्टन्ट
* ए.टी.के.टी. -अलाउड टु कीप टर्म्स(एखाद्या वर्गात नापास असूनही वरच्या वर्गात जाण्याची सवलत)
* ए.एम.एस. -आयुर्वेदाचार्य विथ मेडिसिन ॲन्ड सर्जरी
Line २३ ⟶ २४:
* ए.व्ही.पी. -आयुर्वेद पारंगत
* ए.व्ही.व्ही.-आयुर्वेदाचार्य वैद्याचार्य विद्याविशारद
* ए.सी.ए.आर.टी.एस.-ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर आयुर्वेद रिसर्च, ट्रेनिंग ॲन्ड सर्व्हिसेस, (बीवाय‍एल नायर हॉस्पिटल, मुंबई)
 
==ऑ==
Line ३६ ⟶ ३७:
* बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्‌स
* बार(Bar) ॲट लॉ -कायदा या विद्याशाखेची इंग्लंडमध्ये द्यावयाची बॅरिस्टरची परीक्षा (ही परीक्षा पास होणाऱ्याला त्याच्या नावाआधी बॅरिस्टर अशी उपाधी लावता येते).
* बीएआर्‌‍टीआय (बार्टी) -डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट(संशोधन व प्रशिक्षण संस्था), पुणे
* बी.ए.ईडी. -बॅचलर ऑफ ॲडल्ट एज्युकेशन
* बी.ए.एम. -बॅचलर इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन
Line ८२ ⟶ ८४:
* बी.यू.एम.एस. - बॅचलर इन् युनानी मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* बी.लिब. -बॅचलर इन्‌ लायब्ररी सायन्स
* बी.वाय.एल. -बाई यमुनाबाई लक्ष्मण (नायर चॅरिटेबल हॉस्पिटल, मुंबई)
* बी.वाय.के. -भिकुसा यमासा क्षत्रिय (कॉमर्स कॉलेज, नाशिक)
* बी.व्ही.एस्‌सी. -बॅचलर ऑफ व्हेटरिनरी सायन्स(पशुवैद्यकशास्त्रातील पदवी)