"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १६४:
* अभिनेते किरण भोगले यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ’किरण पुरस्कार’ : शाहीर दादा पासलकर यांना
* पुण्यातील नांदी संस्थेतर्फे कै. कृष्णदेव मुळगुंद याच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा कलासमर्पण पुरस्कार (३रे वर्ष) : प्रभाकर भावे, डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांना.
* ’अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर’च्या वतीने दिला जाणारा विष्णुदास भावे पुरस्कार : नाटककार महेश एलकुंचवार यांना
 
==क्रीडा पुरस्कार==
Line ७४३ ⟶ ७४४:
* फुले आंबेडकर शाहू विचारमंचाच्या वतीने दिला गेलेला समाजरत्न पुरस्कार : सामाजिक कार्यकर्ते शंकर गायकवाड यांना
* श्री चैतन्य चॅरिटेबल ट्रस्टचा चैतन्यरत्न पुरस्कार : पंढरपूरच्या ’हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप’ संस्थेच्या संस्थापिका मीनाक्षी देशपांडे यांना
* फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाच्या वतीने ’आमी बी घडलो, तुमीबी घडाना’ या अभियानाअंतर्गत ’समाजरत्न पुरस्कार’ : शंकर गायकवाड यांना
 
==राजकीय पुरस्कार==
Line ९९८ ⟶ १,०००:
* डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चरतर्फे देण्यात येणारे अन्य पुरस्कार : जनसेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलप्पा ढेरंगे आणि इतर अनेकांना.
* मुंबईच्या मार्केनॉमी संस्थेचा मार्केनॉमी मराठी पुरस्कार : उत्तम पायाभूत सुविधा, नियोजनबद्ध शहर आणि स्वच्छतेसाठी, पिंपरी-चिंचवड महापालिकेला.
* पुणे पोलिसांचा गणेशोत्सव काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत केली म्हणून दिला गेलेला ’कृतज्ञता पुरस्कार’ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयास
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले