"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३४२:
* एम.एस्‌सी. -मास्टर ऑफ सायन्स
* एम.एस.युनिव्हर्सिटी - महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी, बडौदा
* एम्‌एसीटी - मौलाना आझाद कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी ( एम्‌ए‌एन्‌आय्‌टी (मॅनिट) चे जुने नाव)
* एम.कॉम. - मास्टर ऑफ कॉमर्स
* एम.जी.आर. -मरुतुर गोपालन रामचंद्रन (या नावाच्या अनेक शिक्षणसंस्था तमिळनाडूमध्ये आहेत).
* एम.जी.एम. ट्रस्ट -महात्मा गांधी मिशन ट्रस्ट. या ट्रस्टची औरंगाबाद आणि कामोठे(नवी मुंबई) येथे मेडिकल कॉलेजे आणि हॉस्पिटले आहेत.
* एम.जी.एम.आय.एच.एस. -महात्मा गांधी मिशन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, औरंगाबाद.
* एम.जी.एम.यू.एच.एस. -महात्मा गांधी मिशन युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, औरंगाबाद
* एम.जे.(मूजे) कॉलेज -मूळजी जेठा महाविद्यालय, जळगांव
* एम.टी.जे. -माहीर-इ-तिब्ब-ओ-जरहत (युनानी अभ्यासक्रम, मुंबई)