"लोकमान्य टिळक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अभय नातू यांनी केलेले चुकीचे संपादन दुरुस्त केले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
| तळटिपा =
}}
'''बाळ गंगाधर टिळक''' ([[जुलै २३]],[[इ.स. १८५६]] - [[ऑगस्ट १]], [[इ.स. १९२०]]) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] अग्रगण्य सनातनी राजकीय पुढारी, <ref>[http://www.savarkar.org/mr/समाजसुधारणा/जात्युच्छेदक-निबंध केसरी, दि. २९-११-१९३० मध्ये प्रकाशित विनायक दामोदर सावरकर यांनी "प्रस्तुतच्या जातीभेदाचें इष्टानिष्टत्व" जात्युच्छेदक निबंधामध्ये टिळकांचे वर्णन "अग्रगण्य सनातनी राजकीय पुढारी" असे केले] वेबसाईट २८जुलै २०१२ला जसे पाहिले </ref>, पत्रकार, लेखक होते. "लोकमान्य" या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. तथापि, नव्या संशोधना नुसारसंशोधनानुसार(?) त्यांची हिही उपाधी वादग्रस्त ठरली आहे. अनेकटिळकांना संशोधकतेल्यातांबोळ्यांचे त्यांनापुढारी "भटमान्य"समजले हीजात उपाधीअसे. लवतात. विशेषत:काही बहुजनवादी लोक भटमान्य ही उपाधी टिळकांना लावतात. <ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://anita-patil.blogspot.in/2012/05/blog-post_6334.html
| शीर्षक =लोकमान्य नव्हे भटमान्य!
ओळ ३२:
| ॲक्सेसदिनांक =२० सप्टेंबर २०१३
}}</ref>
 
बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. तथापि, त्यांनी पुण्यातील प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली होती. सक्तीच्या फवारणीसाठी ब्रिटिशांनी पुण्यात महार रेजिमेंटच्या सैनिकांची मदत घेतली म्हणून टिळकांनी केसरीतून सरकारवर टीकेची झोड उठविली. "रँड साहेबांचे सोल्जर आमची घरे बाटवित आहेत", अशी वादग्रस्त भूमिका टिळकांनी घेतली. या भूमिकेने टिळकांच्या देदिप्यमान पत्रकारितेला दलित विरोधाचा कलंक लागला. [[वेदोक्त]] प्रकरणात टिळकांनी कोल्हापूर संस्थानचे [[शाहू महाराज|छत्रपती शाहू महाराज]] यांच्या विरोधात भूमिका घेऊन पुरोहितशाहीला समर्थन दिले. त्यामुळे त्यांच्यावर भटशाहीचे कट्टर पुरस्कर्ते असा शिक्का बसला. कुणबटांना पार्लमेंटात नांगर हाकायचा आहे काय? अशी भूमिका टिळकांनी केसरीतून मांडल्यामुळे ते बहुजन समाजाच्या विरोधात होते, असे आरोप त्यांच्यावर होतात. ब्राह्मण इतिहासकारांनी हे आरोप खोडून काढले आहेत. लंडन टाईम्सने टिळकांचा उल्लेख "कोणतेही राजकीय तत्त्वज्ञान नसलेला एक विद्वान ब्राह्मण पुढारी" असा केला होता. <ref> लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भा.द. खेर, आवृत्ती : तिसरी सप्टें. २०००. (पान १३२.) </ref>
 
टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात पुकारलेल्या 'स्वदेशी आंदोलना'ची "भटांचे ढोंग" अशी संभावना करण्यात आली होती. या टिकेला उत्तर देताना १५ डिसेंबर १९०७ रोजी मुंबईतील चिंचपोकळी येथील भाषणात टिळक म्हणाले होते की, ‘‘स्वदेशीबद्दल कोणी तुमचा बुद्धिभेद करतील, पण त्याला भीक घालू नका. ‘भटांनी हे काही तरी स्वदेशीचे ढोंग काढले आहे. आपल्याला त्याची जरुरी नाही', असे सांगून तुमच्यामध्ये जातीद्वेषाचे खूळ माजविण्यात येते. पण स्वदेशीपासून तादृश्य फायदा तुमचा आहे, भटांचा नाही...'' <ref> लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भा.द. खेर, आवृत्ती : तिसरी सप्टें. २०००. (पान ११६) </ref> ‌
बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. तथापि, त्यांनी पुण्यातील प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली होती. सक्तीच्या फवारणीसाठी ब्रिटिशांनी पुण्यात महार रेजिमेंटच्या सैनिकांची मदत घेतली म्हणून टिळकांनी केसरीतून सरकारवर टीकेची झोड उठविली. "रँड साहेबांचे सोल्जर आमची घरे बाटवितबाटवीत आहेत", अशी वादग्रस्त भूमिका टिळकांनी घेतली. या भूमिकेने टिळकांच्या देदिप्यमानदेदीप्यमान पत्रकारितेला दलित विरोधाचा कलंक लागला. [[वेदोक्त]] प्रकरणात टिळकांनी कोल्हापूर संस्थानचे [[शाहू महाराज|छत्रपती शाहू महाराज]] यांच्या विरोधात भूमिका घेऊन पुरोहितशाहीला समर्थन दिले. त्यामुळे त्यांच्यावर भटशाहीचे कट्टर पुरस्कर्ते असा शिक्का बसला. कुणबटांना पार्लमेंटात नांगर हाकायचा आहे काय? अशी भूमिका टिळकांनी केसरीतून मांडल्यामुळे ते बहुजन समाजाच्या विरोधात होते, असे आरोप त्यांच्यावर होतात. ब्राह्मण इतिहासकारांनी हे आरोप खोडून काढले आहेत. लंडन टाईम्सने टिळकांचा उल्लेख "कोणतेही राजकीय तत्त्वज्ञान नसलेला एक विद्वान ब्राह्मण पुढारी" असा केला होता. <ref> लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भा.द. खेर, आवृत्ती : तिसरी सप्टें. २०००. (पान १३२.) </ref>
आपले आंदोलन केवळ भटांचे नाही, हे टिळकांना सिद्ध करावे लागत होते. यावरून टिळक हे ब्राह्मणांचे पुढारी होते; त्यांना बहुजन समाजाने आपले पुढारी म्हणून स्वीकारले नव्हते, असे आरोप काही संशोधक करतात.
टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात पुकारलेल्या 'स्वदेशी आंदोलना'ची "भटांचे ढोंग" अशी संभावना करण्यात आली होती. या टिकेलाटीकेला उत्तर देताना १५ डिसेंबर १९०७ रोजी मुंबईतील चिंचपोकळी येथील भाषणात टिळक म्हणाले होते की, ‘‘स्वदेशीबद्दल कोणी तुमचा बुद्धिभेद करतील, पण त्याला भीक घालू नका. ‘भटांनी हे काही तरी स्वदेशीचे ढोंग काढले आहे. आपल्याला त्याची जरुरी नाही', असे सांगून तुमच्यामध्ये जातीद्वेषाचेजातिद्वेषाचे खूळ माजविण्यात येते. पण स्वदेशीपासून तादृश्य फायदा तुमचा आहे, भटांचा नाही...'' <ref> लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भा.द. खेर, आवृत्ती : तिसरी सप्टें.सप्टेंबर २०००. (पान ११६) </ref> ‌
आपले आंदोलन केवळ भटांचे नाही, हे टिळकांना सिद्ध करावे लागत होते. यावरून टिळक हे ब्राह्मणांचे पुढारी होते; त्यांना बहुजन समाजाने आपले पुढारी म्हणून स्वीकारले नव्हते, असे आरोप काही संशोधक(म्हणजे अनिता पाटील?) करतात.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://anita-patil.blogspot.in/2012/05/blog-post_6334.html
Line ४३ ⟶ ४५:
 
== बालपण ==
टिळकांचा जन्म [[जुलै २३|२३ जुलै]] [[इ.स. १८५६]] मध्ये [[रत्‍नागिरी]]मधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव [[गंगाधर रामचंद्र टिळक|गंगाधर]] आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज सात-आठ पिढ्यांपासून रत्‍नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते<ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अँडॲन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठ ७</ref>. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत.<ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अँडॲन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठे ७-९</ref>
 
त्यांचे वडील [[गंगाधर रामचंद्र टिळक]] प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका ऍंग्लोअँग्‍लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली.<ref>[http://www.iloveindia.com/indian-heroes/bal-gangadhar-tilak.html बाळ गंगाधर टिळक - चरित्र]</ref> पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचा पण स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. गोविंदपंत स्वतः अशिक्षित असले तरी त्यांनी टिळकांना नेहमी प्रोत्साहन दिले. मृत्यूपूर्वी गंगाधरपंतानी त्यांचा विवाह दहा वर्षाच्या [[तापीबाई टिळक|तापीबाई]] बरोबर करून दिला.<ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अँडॲन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठ ११</ref>
 
=== शेंगांची वादग्रस्त गोष्ट ===
टिळक चरित्रात वादग्रस्त ठरलेल्या प्रकरणात शेंगाची गोष्ट हे एक प्रकरण आहे. एका मतप्रवाहानुसार, टिळक शाळेत असतांनाची ही गोष्ट आहे. एकदा वर्गात शिक्षक नसतांना काही मुलांनी शेंगा खाऊन त्यांची टरफले वर्गातच टाकली होती. अपेक्षेप्रमाणे हा कचरा पाहून शिक्षक रागावले आणि कचरा करणाऱ्यांची नावे विचारली. पण जेव्हा कुणीच स्वतःहून पुढे आले नाही, तेव्हा त्यांनी सर्व मुलांना टरफले उचलायला सांगितले. पण टिळकांनी टरफले उचलायला नकार दिला. ते म्हणाले, "मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही" तसेच शिक्षकांनी त्यांना कचरा करणाऱ्या मुलाचे नाव विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला.<ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अँडॲन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठ १३</ref> टिळक चरित्रातील ही शेंगांची गोष्ट खोटी आहे, असे आता सिद्ध झाले आहे.{{संदर्भ हवा}} टरफले उचलण्यास नकार देऊन टिळक शिक्षकांचा अवमान करण्याएवढे उद्दाम नव्हते, असे आधुनिक संशोधकांचे मत आहे. इतक्या कोवळ्या वयात अशा प्रकारचे वर्तन शक्य नाही, असे बालमानसशास्त्रज्ञांचे मत आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://anita-patil.blogspot.in/2012/10/blog-post_7.html
Line ५७ ⟶ ५९:
 
=== कसरतीचे महत्त्व ===
[[इ.स. १८७२]] मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी [[डेक्कन कॉलेज]]मध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच टिळक अत्यंत कृश होते. त्यांच्या पत्नी तापीबाईपण त्यांच्यापेक्षा दणकट होत्या. यावरून त्यांचे मित्र अनेकदा त्यांना चिडवत असत. त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि एक वर्ष आपले लक्ष पूर्णपणे शारीरिक सामर्थ्य संपादन करण्यावर केंद्रित केले. त्यासाठी त्यांनी व्यायामशाळेला जाऊन नियमित कसरती व व्यायाम करणे चालू केले. कुस्ती, पोहणे व नौकाचालन (rowing) हे त्यांचे आवडते खेळ होते. यासोबतच त्यांनी परिपूर्ण आहार पण चालू ठेवला. एका वर्षाअंती त्यांची शरीरयष्टी जोमदार बनली. परंतु या काळात त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले व ते प्रथम वर्षाच्या परीक्षेमध्ये नापास झाले. पण त्यांच्या मते, ते एक वर्ष व्यर्थ गेले नव्हते व त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात अनेक शारीरिक व मानसिक कष्टांना सामोरे जाण्यास झाला.<ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अँडॲन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठ १४</ref>
 
== कॉलेज जीवन ==
Line ६९ ⟶ ७१:
 
===प्रबोधानकारांकडून संभावना ===
प्रबोधनकारांनी तर या टिळकांबद्दल म्हटले आहे की : "ज्यांना ज्यांना हरिभक्तपरायण ठरविले ते ह.भ.प. मग ते शुक्रवारपेठेत त्रिकाळ फेरफटका करणारे वारयोशितावारयोषिता परायण असले, तरी त्याबद्दल कोणी ब्र ही काढता कामा नये. त्यांनी एखाद्याला देशभक्त ठरवल्याशिवाय तो दे.भ. असणे किंवा होणेच शक्य नाही; मग जातीने तो कितीही नीच दानतीचा आणि कवडीमोल अकलेचा असला तरी हरकत नाही. जसे किस्ती होण्यासाठी जार्डन नदीच्या पाण्याचा "कुरूस" छातीवर व टाळक्यावर पाद्री भटाच्या हातून काढून घ्यावा लागते, त्याप्रमाणे ज्याला देशभक्त व्हायचे असेल त्याने पुण्याच्या राष्ट्रीय शुक्रवार क्लबच्या थालेपीठ भजांची दीक्षा घेऊन महिना पंधरा दिवस तेथील कचोपकचांची शागिर्दी केली कि बस्स ! तत्काळ तो दे. भ. बनतो. विद्वतेची, देशभक्तीची, सुधारणेची वैगरे सर्व गोष्टींची ताम्रपते येथून मिळाल्याशिवाय जगात- म्हणजे महाराष्ट्रात कोणीही मानवाचा कारटा विद्वान देशभक्त आणि निष्काम कर्मयोगी निपजुच शकायचा नाही. असा एक अलिखित कायदा झाला आहे. या कायद्याला विरोध करून कोणी आपली स्वतंत्र बाण्याची मते प्रतिपादन करू लागला तर त्याचे वाभाडे काढायला आमचे "पुणेकर केसरी" महाराजसुद्धा आपले सिंहाचे भाडोत्री कातडे व मुखवटा पार फेकून देऊन, लूत लागून पिसाळलेल्या कुत्र्यासारखे भुंकू लागतात. मग त्यांच्या प्रभावलीतल्या पोसलेल्या गर्दभांच्या लाथा दुगाण्यांचा खडखडाट आणि धडपडाट काय वर्णन करा? स्वतःच्या हातात दर्भाइन काही सत्ता नसताना हे भिशुकशाहीचे पुणेरी भूत आपल्या राष्ट्रीय गुंडगिरीचा धिंगाणा घालताना जर ढुंगणाचे सोडून डोक्याला गुंडाळायला कमी करीत नाही, तर उद्या खऱ्याखोट्या लोकशाहीच्या कॉन्सिलात यांच्या प्राबल्याची शीग जर उंची वर चढली तर ते सर्वांच्या डोक्यावर मिरे वाटून विसाव्या शतकात पुनश्च पेशवाई पाट्यावरवांठ्याचा जीर्णोद्धार कशावरून करणार नाहीत, याची हमी कोणत्या विमा कंपनीने घेतली आहे ? <ref>भिक्षुकशाहीचे बंड मूळ आवृत्ती पृष्ठ ५० - ५१ )</ref>
 
==प्लेगविरोधी फवारणीस विरोध==
Line ८१ ⟶ ८३:
 
== टिळक-आगरकर मैत्री व वाद ==
डेक्कन कॉलेजमध्ये असतांना टिळकांची [[गोपाळ गणेश आगरकर]] यांच्याशी मैत्री झाली. आगरकरांकडे केसरीच्या संपादकपदाची धुरा टिळकांनी दिली होती. पण नंतर दोघांत बिनसले. राजकीय स्वातंत्र्य आधी की, समाज सुधारणा आधी या मुद्यावर त्यांच्यात मतभेद झाले. त्यातून दोघांची मैत्री तुटली. आगरकरांना केसरी सोडावे लागले. दोघांतील वादाला केसरीतील आर्थिक व्यवहार कारणीभूत होते. मूळच्या गरीब घराण्यातल्या आगरकरांनी प्रचंड दारिद्र्यदारिद्ऱ्य अनुभवून वयाच्या अवघ्या चाळिशीत देह ठेवला.
 
===न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्युकेशन सोसायटी===
त्या काळात [[विष्णुशास्त्री चिपळूणकर]] हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते. त्यांचाही स्वतःची शाळा काढण्याचा मानस होता. कॉलेज संपल्यावर टिळक, आगरकर तसेच त्यांचे मित्र नामजोशी, करंदीकर यांनी चिपळूणकरांना मदत करण्याचे ठरवले व [[जानेवारी १|१ जानेवारी]] [[इ.स. १८८०]] रोजी [[न्यू इंग्लिश स्कूल]]ची स्थापना झाली. शालेय शिक्षण जितके स्वस्त करता येईल तितके स्वस्त करण्याचा संस्थापकांचा उद्देश होता. पण तसे करतांना शाळेचा दर्जा ढासळणार नाही याचीपण काळजी त्यांनी घेतली. न्यू इंग्लिश स्कूल तत्काळ प्रसिद्ध झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पालक आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवू लागले. १८८०-१८८६ दरम्यानची [[जगन्नाथ शंकरशेठ]] शिष्यवृत्ती याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळाली.<ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अँडॲन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठ २४</ref>
 
त्यांच्या कामाला भक्कम पाया आणि सातत्य देण्यासाठी त्यांनी [[डेक्कन एज्युकेशन सोसायटी]] या नावाची सार्वजनिक संस्था उभारण्याचे ठरविले. [[इ.स. १८८३]] च्या सुमारास त्यांनी या कामाला सु्रुवात केली. संस्थेच्या विश्वस्त समितीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. यामध्ये सर विल्यम वेडरबर्न, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या संस्थापकांपैकी एक असे [[महादेव गोविंद रानडे]], इतिहासकार [[रामकृष्ण गोपाळ भांडारकर]], शिक्षणतज्‍ज्ञ [[एम. एम. कुंटे]] तसेच प्रख्यात वकील [[के. पी. गाडगीळ]] यांचा समावेश होता. ही सर्वच मंडळी जातीने ब्राह्मण होती. तेव्हाचे मुंबईचे गव्हर्नर [[सर जेम्स फर्गसन]] हे संस्थेचे पहिले देणगीदार होते. त्यांनी संस्थेसाठी १२५० रूपयांचीरुपयांची देणगी दिली. सर जेम्स फर्गसनफर्ग्युसन यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी संस्थेच्या कॉलेजचे नाव [[फर्गसनफर्ग्युसन महाविद्यालय]] ठेवण्याचे एकमताने ठरवण्यात आले. यामागे एक व्यावहारिक उद्देशपण होता. गव्हर्नरचे नाव कॉलेजला दिल्यामुळे अनेक भारतीय संस्थानिक स्वतःहून देणगी देण्यासाठी पुढे आले आणि [[जानेवारी २]] [[इ.स. १८८५]] ला फर्गसनफर्ग्युसन कॉलेज अस्तित्वात आले. फर्गसन कॉलेजच्या संस्थापकांचे स्पष्ट मत होते की पाश्विमात्य शिक्षणाचा भारतात प्रसार होणे अत्यंत निकडीचे आहे. चिपळूणकर आणि टिळक तर इंग्रजी भाषेला ''वाघिणीचे दूध'' म्हणत. संस्थेच्या कामाने प्रभावित होऊन सरकारने [[डेक्कन कॉलेज]]चे व्यवस्थापन संस्थेला सुपूर्त करण्याचा प्रस्ताव मांडला. पण संस्थेच्या आजीवन सदस्यांनी याला नकार दिला. याला अनेक कारणे असली तरी मूळ कारण सरकारची दोन युरोपियन शिक्षक ठेवण्याची अट हे होते.
 
पण संस्थेच्या अन्य सभासदांसमवेत बाह्य-उत्पन्नाच्या विषयावरून झालेल्या वादामुळे डिसेंबर [[इ.स. १८९०]] मध्ये टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला<ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अँडॲन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठ ३६</ref> आणि स्वतः पूर्णवेळ [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]] व [[मराठा (वृत्तपत्र)|मराठा]] या वृत्तपत्रांचे संपादन करू लागले.
 
== दु्ष्काळ ==
{{main|१८९७ची प्लेगची साथ|दामोदर चाफेकर}}
[[चित्र:Tilak in study room.jpg|thumb|left|अभ्यासिकेत टिळक]]
[[इ.स. १८९६]] साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ’दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच सरकारच्या 'Famine Relief Code' नुसार दुष्काळ पडला असतांना शेतकऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरीद्वारे केले. त्यांच्या स्वयंसेवकांनी महाराष्ट्रभर गावागावात फिरून लोकांना 'Famine Relief Code' बद्दल माहिती देणारी पत्रके वाटली. याबरोबरच धनिनीधनिकांनी व दुकानदारांनी अन्न व पैसा दान करावे असे आवाहन केले व यातून अनेक ठिकाणी सार्वजनिक खानावळी चालवल्या गेल्या.
 
==प्लेगची साथ, राजद्रोहाचा खटला व तुरुंगवास==
{{main|१८९७ची प्लेगची साथ|दामोदर चाफेकर}}
[[इ.स. १८९७]] साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. ऑक्टोबरमध्ये मुंबईत गाठीच्या प्लेगची साथ पसरली व १८९७ येईपर्यंत ही साथ पुण्यापर्यंत पोहोचली. रँडच्या प्रशासनाने काही बाबतीत अतिरेकही केला. रोगग्रस्त लोकांसोबतच अनेक निरोगी लोकांनापण केवळ संशयावरून रोग्यांच्या छावणीत हलविण्यात आले. टिळक निर्जंतुकीकरण व सार्वजनिक स्वच्छतेच्या विरोधात नव्हते, पण रॅंडने वापरलेल्या कार्यपद्धतीला त्यांचा विरोध होता, असे डी.व्ही. ताम्हणकरांसारख्या काही लेखकांचे मत आहे. <ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अँडॲन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठे ६८-७९</ref>
२३ जून १८९७ ला [[दामोदर चाफेकर|दामोदर चाफेकरांनी]] रॅंड व त्याचा सहकारी आयरेस्ट याची गोळ्या घालून हत्या केली. <ref>[http://www.angelfire.com/ma/chaitanya/chapekar.html चाफेकर बंधूंबद्दल माहिती]</ref><ref>Touching the Body, Perspectives on Indian Plague, 1896-1900, David Arnold, Subaltern Studies V</ref> सरकारने पुण्यात कर्फ्यू लावला व संशयितांची धरपकड चालू केली. चाफेकरांना अटक करून फासावर चढवण्यात आले. टिळकांवरपण रॅंडच्या हत्येच्या कटात सामील असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण त्यासंदर्भात काहीच पुरावा सरकारला मिळाला नाही. यादरम्यान टिळकांनी केसरीमध्ये "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" व "`राज्य करणे' म्हणजे `सूड उगवणे नव्हे'" हे दोन अग्रलेख लिहिले. रँडच्या खुनानंतर अनेक अँग्लो-इंडियन वृत्तपत्रांनी टिळकांवर टीकेची झोड उठविली. याचाच परिणाम म्हणजे, ब्रिटिश सरकारने टिळकांवर दोन राजद्रोहात्मक लेख केसरीमधून लिहिल्याच्या आरोपाखाली खटला भरला. .<ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अँडॲन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठ ८६</ref> या खटल्याची सुरुवात [[सप्टेंबर ८]] , [[इ.स. १८९७]] रोजी [[मुंबई|मुंबईच्या]] उच्च न्यायालयात झाली. एकूण नऊ पंचांमध्ये सहा युरोपीय पंच व तीन भारतीय पंच होते. टिळकांच्या बचावासाठी पूर्ण देशभरातून जवळपास ४०,००० रूपये इतका निधी गोळा करण्यात आला. यामध्ये डब्ल्यू.सी. बॅनर्जी, मोतीलाल घोष ([[अमर बाझार पत्रिका|अमर बाझार पत्रिकाचे]] संपादक) व [[रविंद्रनाथ टागोर]] या बंगालच्या नेत्यांचा तसेच जनतेचा वाटा उल्लेखनीय होता.<ref name="understanding-tilak">[http://www.ncte-in.org/pub/tilak/section2.htm Understanding Tilak]</ref> यासोबतच बंगालमधून टिळकांची बाजू मांडण्यासाठी वकीलसुद्धा पाठविण्यात आले.<ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अँडॲन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठ ८७</ref> हा खटला सहा दिवस चालला व खटल्याच्या शेवटी तीन भारतीय पंचांनी टिळकांकडून निकाल दिला तर सहा युरोपीय पंचांनी टिळकांविरुद्ध. न्यायाधीश जस्टिस स्ट्रॅची यांनी बहुमतानुसार टिळकांना दोषी घोषित केले व १८ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. निकालादरम्यान ''"Disaffection" (सरकारबद्द्ल अप्रीती) म्हणजे "want of affection" (प्रीतीचा अभाव)'' या न्यायाधीशांनी केलेल्या व्याख्येवर भारतात तसेच इंग्लंडमध्ये अनेक कायदा-अभ्यासकांनी प्रखर टीका केली.<ref name="understanding-tilak" /><ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अँडॲन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठे ८७-८८</ref> टि़ळकांना तीन महिन्यासाठी [[डोंगरी]]च्या तुरूंगाततुरुंगात ठेवण्यात आले व नंतर [[भायखळा|भायखळ्याच्या]] तुरूंगाततुरुंगात हलविण्यात आले. तुरूंगवासादरम्यानतुरुंगवासादरम्यान टिळकांना राजकीय कैद्याप्रमाणे न वागवता सामान्य कैद्याची वागणूक दिली जात असे. याचा संस्कृत विद्वान व टिळकांचे परिचित [[मॅक्स म्यूलर]] यांनी तसेच इंग्लंडमधील काही नेत्यांनी विरोध केला. याचा परिणाम म्हणजे सरकारने टिळकांना पुण्याच्या [[येरवडा तुरुंग|येरवडा तुरुंगात]] हलविले तसेच त्यांना तुरूंगाततुरुंगात काही काळ वाचनाची व लिखाणाची मुभा दिली. तुरूंगवासादरम्यानतुरुंगवासादरम्यान टिळकांनी ''आर्क्टिक होम ऑफ वेदाज'' या त्यांच्या पुस्तकासाठी टिपणे बनविली.<ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अँडॲन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्हीवि. ताम्हणकर; पृष्ठ ९५</ref> जेव्हा बारा महिन्याच्या तुरूंगवासानंतरतुरुंगवासानंतर [[सप्टेंबर ७]], [[इ.स. १८९८]] रोजी टिळकांची सुटका करण्यात आली तेव्हा त्यांचे शारीरिक स्वास्थ्य खूप ढासळले होते. मुक्ततेनंतर काही दिवसांतच त्यांची प्रकृती थोडी सुधारली. याच वेळी गोखले, रानडे यांनी स्वदेशीचे आंदोलन छेडले होते. टिळकांनी आपल्या साप्ताहिकाद्वारे, लेखांच्या आधारे हा विचार घराघरातघरांघरांत पोहोचवला.
 
== जहालवाद विरूद्धविरुद्ध मवाळवाद ==
=== लाल-बाल-पाल ===
[[चित्र:Lal Bal Pal.jpg|thumb|left|लाल बाल पाल]]
Line ११० ⟶ ११२:
 
==होमरूल==
[[८ जून]] १९१४ या दिवशी [[मंडाले]]च्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तीमानशक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते.
 
== लखनौ करार ==
== गणेशोत्सव ==
[[चित्र:Bal Gangadhar Tilak.jpg|140px|right]]
इंग्रजांचे अंधानुकरण करणाऱ्या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, "''आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का?''" <ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अँडॲन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्हीवि. ताम्हणकर; पृष्ठ ६०</ref> हिंदूंमध्ये घराघरांतघरांघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले.
 
== पत्रकारिता ==
Line १३९ ⟶ १४१:
 
'''स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.'''
 
==लोकमान्य टिळकांवर लिहिलेली काही पुस्तके==
 
* टिळकांची पत्रे, संपादक : एम. धोंडोपंत विद्वांस
* लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भालचंद्र दत्तात्रेय खेर
* लोकमान्य टिळक, लेखक : प्र.ग. सहस्रबुद्धे
* लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट ॲन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); लेखक : द.वि. ताम्हनकर
* Selected documents of Lokamanya Bal Gangadhar Tilak, 1880-1920, संपादक : रविंद्र कुमार