"गुरुचरित्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो J ने लेख श्रीगुरुचरित्र वरुन गुरुचरित्र ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १:
{{वर्ग}}
 
'''श्रीगुरुचरित्रश्री गुरुचरित्र''' हा मुख्यतः [[दत्तात्रेय|श्रीदत्तात्रेयाचे]] अवतार मानले जाणारे [[श्रीनृसिंहसरस्वती]] यांच्यायांच्याबद्दलचा बद्दलचा चरित्र ग्रंथचरित्रग्रंथ आहे गुरूचरित्राचीगुरुचरित्राची मूळ संस्कृत रचना त्यांचे शिष्य सिद्ध यांची असावी असा संशोधक[[रा.चिं. ढेरे]] यांचा कयास आहे. मूळ संस्कृत ग्रंथ आता उपलब्ध नाही. सध्या उपलब्ध श्रीगुरूचरित्राचीअसलेल्या गुरुचरित्राची मराठी भाषेतील रचनाकाव्यरचना [[सरस्वती गंगाधर]] यांनी इ. सन १५३५ मध्ये केली असावी. त्यावेळी आणिती रचना करण्यास मूळ संस्कृत ग्रंथाचा आधार उपलब्ध असण्याची शक्यता असू शकते असा संशोधक ढेरे यांचा कयास आहे.
 
[[सरस्वती गंगाधर]] हे [[श्रीनृसिंहसरस्वती|श्रीनृसिंहसरस्वतींचे]] एक शिष्य सायंदेव यांच्या पाचव्या पिढीतील होते. नृसिंहसरस्वतींच्या सात प्रमुख शिष्यांमध्ये सायंदेव यांचा समावेश होतो. सायंदेव -> नागनाथ ->देवराव -> गंगाधर -> सरस्वती गंगाधर अशी वंशावळ श्रीगुरुचरित्रगुरुचरित्र देते. सरस्वती गंगाधरांना चरित्र लिहिण्याचा आदेश स्वतः श्रीनृसिंहसरस्वतींनीच दिला अशी माहिती श्रीगुरुचरित्रात दिली असून परंपरेनेही तशी श्रद्धा दत्त संप्रदायात आहे. पुढे या मराठी पद्यरूपात असलेल्या श्रीगुरुचरित्राचे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी यांनी संस्कृतमध्ये जवळजवळ समश्लोकी भाषांतर केले. हे संस्कृत गुरुचरित्र बहुशः अनुष्टुभ छंदात रचले आहे. गुरुचरित्रास दत्तसंप्रदायाचा उपासना ग्रंथ मानतात.
 
मराठी गुरुचरित्रात अनेक पाठभेद आहेत. अशा अनेक पाठांच्या प्रतींचा तौलनिक अभ्यास करून गुरुचरित्राची एक प्रमाणित प्रत विसाव्या शतकात श्री. रामचंद्र कृष्ण कामत यांनी सिद्ध केली. कामत यांच्या प्रतीवर सायंदेव प्रतीचा गाढ ठसा दिसून येतो. कामत यांची प्रमाणित प्रत आणि वासुदेवानंद सरस्वती यांच्या परंपरेतले श्री वामनराव गुळवणी यांच्या वापरात असलेली चित्रशाळा प्रत या गुरुचरित्राच्या पाठासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वाधिक लोकप्रिय प्रती आहेत.
ओळ ९:
गुरुचरित्र या ग्रंथात एकूण ५२ अध्याय असून त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण, दत्तावतार चरित्र, श्रीपादश्रीवल्लभ चरित्र, नरसिंह सरस्वतींचे चरित्र आणि अवतरणिका असे विषय या ग्रंथामध्ये आहेत.
 
मूळ गुरुचरित्र ५१ अध्यायांचे होते. आणि अवतरणिका हा अध्याय नंतर जोडला गेला असे काही अभ्यासकांचे मत आहे. गुरुभक्ती आणि गुरुप्रसाद हे या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत. सरस्वती गंगाधर यांची मातृभाषा कानडी होती. त्यामुळे कानडी भाषेतील काही लकबी त्यात आढळतात. गुरुचरित्राचे विशेष म्हणजे वेदांतवेदान्त आणि क्रियाशून्य भक्तीला येथे स्थान नाही. नृसिंह सरस्वती या व्यक्तीपेक्षा गुरुगुरू या पदाला आणि गुरु-शिष्य या नात्याला गुरुचरित्रात महत्वमहत्त्व दिलेले आढळते.
 
==गद्य गुरुचरित्र==
अनेक जणांनी पद्यमय गुरुचरित्राचे गद्यात रूपांतर केले आहे. त्यांपैकी एक म्हणजे बाळ वामनभाई पंचभाई. यांनी लिहिलेल्या ’श्री गुरुचरित्र - जसे आहे तसे’ या पुस्तकात गुरुचरित्राच्या ५२ही अध्यायांतील कथासार साध्या सोप्या मराठीत शब्दबद्ध केले आहे.
 
==हे सुद्धा पहा==
Line १५ ⟶ १९:
* [[दत्तात्रेय]]
* [[श्रीगुरुचरित्र - अध्याय बावन्न]]
* श्री गुरुचरित्र - जसे आहे तसे (मराठी गद्य. अनुवादक : बाळ वामनभाई पंचभाई)
 
[[वर्ग:हिंदू धर्मग्रंथ]]