"तुळस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
[[Image:Tulas.jpg|thumb|200px|तुळस]]
[[Image:Ocimum tenuiflorum.jpg|thumb|200px|तुळस]]
[[Image:Holy Basil flowers.jpg|thumb|200px|तुळशीचे फुलफूल]]
[[Image:Starr 080117-1577 Ocimum tenuiflorum.jpg|thumb|200px|तुळशीची पाने]]
 
'''तुळस''' (शास्त्रीय नाव: ''Ocimum tenuiflorum'', ''ओसियमऑसीमम टेन्युइफ्लोरम'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Holy Basil'', ''होली बेसिल'' ;) ही [[लेबियाटी]] म्हणजे पुदिण्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. [[आशिया]], [[युरोप]] व [[आफ्रिका]] खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीचेतुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलांना मंजिऱ्या म्हणतात. त्यांतूनच तुळशीच्या बिया मिळतात.
==तुळशीच्या जाती==
 
* काळीऔषधी तुळस/सब्जा/पंजाबी तुळस- HoaryFever plant of Sierra Leone basil(Ocimum americanumviride)
* रानकापूर तुळस - SweetCamphor basil (Ocimum basilicumkilimandscharicum)
* रामकाळी तुळस/सब्जा/पंजाबी तुळस- ShrubbyHoly basil (Ocimum gratissimumamericanum)
* कृष्ण तुळस - Sacred basil (Ocumum sanctum/tenuiflorum)
* कापूररान तुळस - CamphorSweet basil (Ocimum kilimandscharicumbasilicum)
* औषधीराम तुळस - FeverShrubby plantbasil of Sierra Leone(Ocimum viridegratissimum)
 
 
 
 
==हिंदू धर्मातील स्थान==
{{मुख्यलेख|तुळशी विवाह}}
हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे, तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतिकप्रतीक आहे. हिंदू धर्मातघरांमध्ये घरोघरी [[तुळशीवृंदावन|तुळशी-वृंदावनात]], कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच. अनेकजण,विशेषतः हिंदू स्त्रिया नित्य नियमाने तिचीतुळशीची पूजा केली जातेकरतात. त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशी-वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया [[प्रदक्षणा]] घालतात. सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्युमृत्यू झाला तर मृतदेहावर तुलसीपत्र ठेवले जाते.
 
== [[आयुर्वेद|आयुर्वेदातील स्थान]] ==
 
=== औषधी उपयोग ===
* या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत.
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तुळस" पासून हुडकले