"गिरीश कर्नाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 8 langlinks, now provided by Wikidata on d:Q3518444
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = नाटककार, चित्रपटदिग्दर्शकचित्रपट दिग्दर्शक, अभिनेता
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ =
ओळ ३४:
 
== शिक्षण ==
कर्नाडांचे शालेय शिक्षण [[पुणे शहर|पुण्यात]] झाले. त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांचे उच्चशिक्षणउच्च शिक्षण [[लिंकन कॉलेज]], [[ऑक्सफोर्डऑक्सफर्ड]] येथे झाले. कर्नाड हे [[शिकागो विद्यापीठ|शिकागो विद्यापीठाचे]] हंगामी प्राध्यापक आणि [[फुलब्राइट विद्वान]] होते. त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या नाटकांनी भारतात व परदेशातपरदेशांत बरेच नाव कमावले. आणि त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले.
 
== चित्रपट ==
गिरीश कर्नाड यांचे चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांचे पदार्पण [[वंशवृक्ष]] या चित्रपटाद्वारे झाले. जोहा चित्रपट [[एस्‌. एल्‌. भैरप्पा]] यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कर्नाड यांनी [[संस्कार]] या प्रायोगिक चित्रपटातही काम केले होते.
 
नंतर त्यांनीकर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांचे काही प्रसिद्ध कन्नड चित्रपट [[तब्बलियू नीनादे मगने]] [[ओंदनोंदू कालादल्ली]] तरहे काही प्रसिद्ध कन्नड चित्रपट, आणि हिंदीमध्ये [[उत्सव]] आणि [[गोधुली]] हे हिंदी चित्रपट आहेत.
 
हल्लीच्यागिरीश काळातीलकर्नाड त्यांचायांचा [[कानुरू हेग्गदिती]] हा, [[कुवेंपू]] यांच्या कादंबरीवर आधारीतआधारित कन्नड चित्रपटचित्रपटही नावजलानावाजला गेला आहे.
 
तेगिरीश कर्नाड हे १९७६-७८ मध्ये [[कर्नाटक साहित्य अकादमी|कर्नाटक साहित्य अकादमीचे]] अध्यक्ष होते. आणि १९८८-९३ मध्ये [[नाटक अकादमी|नाटक अकादमीचे]] सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने सन्मानित केले आहे.
त्यांना चित्रपटांसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
* संस्कार चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक (१९७०)
* वंशवृक्षसाठी उत्तम दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार(१९७२)
* [[भूमिका]] चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार
* सर्वोत्कृष्ट चित्रपट [[कनक पुरंदर|कनक पुरंदरसाठी]] सुवर्ण कमल (१९८९)
त्यांनी भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे दिग्दर्शक म्हणुन काम केले (१९७४-७५).
 
==गिरीश कर्नाड यांचेयांनी दिगदर्शित केलेले व गाजलेले चित्रपट:==
 
* उत्सव (हिंदी भाषेत)
* [[उंबरठा]] (मराठी)
* [[निशांत]]
* ओंदनोंदू कालादल्ली (कानडी)
* कनक पुरंदर (कानडी)
* काडू (कानडी)
* कानुरू हेग्गदिती (कानडी)
* गोधुलि (हिंदी)
* तब्बलियू नीनादे मगने (कानडी)
* [[निशांत]] (मराठी)
* वंशवृक्ष (कानडी)
 
== कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेली नाटके ==
== नाटके ==
कर्नाड हे त्यांच्या नाटकांसाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत.
 
* [[अग्नी मत्तू मळे]] (कानडी भाषेत)
* [[तुघलक]]
* टिपू सुलतान (मराठी भाषेत)
* [[ययाती]]
* [[तलेदंड]] (कानडी)
* [[अग्नी मत्तू मळे]]
* [[तुघलक]] (मराठी)
* [[हयवदन]]
* [[नागमंडल]] (मराठी)
* [[तलेदंड]]
* [[ययाती]] (मराठी)
* [[नागमंडल]]
* [[हयवदन]] (मराठी)
 
 
 
==गिरीश कर्नाड यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार==
 
त्यांना साहित्य व नाटक यासाठी मिळालेले [[पुरस्कार]]
* [[होमी भाभा फेलोशीप]] (१९७०-७२)
* [[संगीत नाटक अकादमी]] नाट्यलेखनासाठी [[पुरस्कार]] (१९७२)
* [[पद्मश्री]] (१९७४)
* [[पद्मभूषण]] (१९९२)
* [[नागमंडल]] साठी [[कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार]] (१९९२)
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]](१९९४)
* [[ज्ञानपीठ पुरस्कार]] (१९९८)
* [[कालिदास]] सन्मान [[पुरस्कार]]
* [[तन्वीर सन्मान]] [[पुरस्कार]] (२०१२)
* [[नागमंडल]] साठी [[कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार]] (१९९२)
* [[पद्मभूषण]] (१९९२)
* [[पद्मश्री]] (१९७४)
* [[भूमिका]] चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठसर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार
* सर्वोत्कृष्ट चित्रपट [[कनक पुरंदर|कनक पुरंदरसाठी]] सुवर्ण कमल (१९८९)
त्यांनी* पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे दिग्दर्शक म्हणुन काम केलेसंचालकपद (१९७४-७५).
* वंशवृक्षसाठी’वंशवृक्ष’साठी उत्तम दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार(१९७२)
* संस्कार’संस्कार’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक (१९७०)
* [[संगीत नाटक अकादमी]]चा नाट्यलेखनासाठी [[पुरस्कार]] (१९७२)
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]] (१९९४)
* [[होमी भाभा फेलोशीपफेलोशिप]] (१९७०-७२)
* [[ज्ञानपीठ पुरस्कार]] (१९९८)
 
==आत्मचरित्र==
ते १९७६-७८ मध्ये [[कर्नाटक साहित्य अकादमी|कर्नाटक साहित्य अकादमीचे]] अध्यक्ष होते. १९८८-९३ मध्ये [[नाटक अकादमी|नाटक अकादमीचे]] सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने सन्मानित केले आहे.
गिरीश कर्नाड यांनी ’आडाडता आयुष्य’ (खेळता खेळता आयुष्य) या नावाने कानडी भाषेत आत्मचरित्र लिहिले होते. त्याचे उमा कुलकर्णी यांनी, ’घडले कसे’ या नावाने केलेले मराठी भाषांतर ’राजहंस प्रकाशना’ने छापून प्रसिद्ध केले आहे. त्यातले कथानक आई-वडिलांचा वादग्रस्त विवाह, या घटनेपासून सुरू होऊन स्वत:च्या लग्नापाशी थांबते.
 
== बाह्य दुवे ==