"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६१:
* पुणे भारत गायन समाजातर्फे वसुंधरा पंडित पुरस्कार : व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांना
* सरस्वती लायब्ररी आणि साहित्यवेध प्रतिष्ठान यांच्या तर्फे भारतभूषण पुरस्कार : व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांना
* ॲग्रिकल्चरल टूरिझमच्या वतीने देण्यात येणारा कृषी पर्यटन गौरव पुरस्कार : रोहिणी गवाणकर (वसई),आनंदराव थोपट (मोराची चिंचोली), बाबाराव पिसोरे (दौला वडगाव-बीड जिल्हा),मनोज हाडवळे (राजुरी-पुणे जिल्हा)
 
==क्रीडा पुरस्कार==
Line २०३ ⟶ २०४:
* क्रीडामहर्षी हरीभाऊ साने प्रतिष्ठानचे हरीभाऊ साने पुरस्कार : उमेश झिरपे, आनंद भाटे व प्रल्हाद सावंत यांना
* भोसरी येथील लोककल्याण मंडळाच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मातांना दिलाजाणारा राजमाता जिजाऊ पुरस्कार : रेणुका गुंड, हिराबाई घुले, सुशीला तापकीर, रेखा पालकर, सुशीला बनसोडे, वत्सला माने, शोभा लांडगे आणि अनेकांना.
* संकेत कला क्रीडा प्रतिष्ठानचे ’संकेत पुरस्कार’ : अविनाश खरात, सचिन जगताप,नितीन थोरात व श्रीकांत लिपाणे यांना.
 
==गुणवत्ता गौरव/सन्मान पुरस्कार==
Line ४०० ⟶ ४०२:
* बँक ऑफ बडोदाचा राष्ट्रीय स्तरावरील ’बडोदा सन जीवनगौरव पुरस्कार’ : सकाळ वृत्तपत्र-समूहाचे संपादक संचालक [[उत्तम कांबळे]] यांना.
* पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे गुणवंत पुरस्कार : मावळातील निगडे गावच्या प्रतीक विद्या निकेतनमधील लेखनिक सूर्यकांत भोईरकर यांना.
* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (तळेगाव दाभाडे शाखा) कलागौरव पुरस्कार : अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर आणि अभिनेता प्रसाद ओक यांना
** अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा (तळेगाव दाभाडे शाखा) प्रेरणा पुरस्कार : अभिनेत्री नेहा महाजन हिला.
* हैदराबाड येथील युनिफाइड काउंन्सिल संस्थेचा ’नॅशनल टॅलेंट सर्च’साठीचा पुरस्कार : यमुनानगर(पिंपरी)च्या अमृता विद्यालयम्‌ला
 
==चित्रपट पुरस्कार/नाट्य पुरस्कार==
Line १,००७ ⟶ १,०१२:
** यशवंत व लीला करंदीकर स्मृती पुरस्कार : सुरंजन खंडाळकर यांना
** डॉ. श्रीरंग संगोराम स्मृती शास्त्रीय गायन पुरस्कार : रमाकांत गायकवाड यांना
* औरंगाबादच्या कलावैभव संस्थेतर्फे दिला जाणारा भीमसेन जोशी पुरस्कार : पुण्यातील तबलावादक अरविंदकुमार आझाद यांना.
 
 
Line १,६३४ ⟶ १,६४०:
** धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार : पुण्याचे माजी उपमहापौर सुरेश नाशिककर यांना
** शंभूचरित्र लेखनाबद्दल शंभूसेवा पुरस्कार : डॉ. शालिनी मोहोड यांना
* धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ’धर्मवीर पुरस्कार’ : सामाजिक्कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. भीमराव गस्ती यांना
* फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाचा ’बंकिमचंद्र चटर्जी पुरस्कार’ : पुणे महापालिकेचे सह‍आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांना
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचा पुरस्कार : मोहिनी कुलकर्णी, जवाहर चोरगे आणि महेश मोतेवार यांना.
* पर्वती(पुणे)च्या रोटरी क्लबतर्फे चैतन्यदीप पुरस्कार : शैक्षणिक कार्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांना
* जिजाऊ व्याख्यानमाला (चिंचवड) यांचे
** क्तांतिवीरक्रांतिवीर चापेकर पुरस्कार : प्रमोद शिवतरे यांना
** चिंतामणी पुरस्कार : सतीश पाटील यांना
** जिजाऊ पुरस्कार : सुशीला पाटील यांना.
Line १,६५४ ⟶ १,६६१:
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, पुणे यांच्या तर्फे ’तुकाराम बीज ते एकनाथ षष्ठी’ महोत्सवात दिल्या गेलेल्या पुरस्कारांचे पुरस्कारार्थी : सौरभ अंतुरकर, अनघा असलेकर, औदुंबर कुलकर्णी, सुमीत कुलकर्णी, स्नेहा कुलकर्णी, दत्तात्रेय जोशी, मंदार परळीकर, संतसाहित्याचे अभ्यासक सुरेश पाठक, सई मोने, ज्ञानेश्वर संत वगैरे.
* मंगल थिएटर्स आणि मातृगौरव न्यास यांच्या तर्फे ’आईचा आशीर्वाद’ पुरस्कार : आकाशवाणी मान्यताप्राप्त कीर्तनकार-तबलावादक निवेदिता मेहेंदळे यांना.
* वसंतदादा सेवा संस्था व प्रियंकाजी महिला उद्योग संस्था यांच्यातर्फे
 
** राजीव गांधी कला पुरस्कार : अभिनेत्री स्मिता तळवलकर यांना
** राजीव गांधी क्रीडा गौरव पुरस्कार :क्रिकेटपटू पांडुरंग साळगावकर यांना
* पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे इ.स.२०१३ सालचे गुणवंत शिक्षक पुरस्कार : सुमारे दीडशे शिक्षकांना
* [[दुर्ग संवर्धक संघ|दुर्ग संवर्धक संघातर्फे]] ’हिराजी इंदलकर दुर्ग संवर्धन पुरस्कार’ : किल्ले वसई मोहिमेचे श्रीदत्त राऊत यांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले