"गांधी नावाच्या संस्थांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
* इंदिरा गांधी चौक, डोंबिवली (ठाणे जिल्हा, महाराष्ट्र){{संदर्भ हवा}}
* इंदिरा गांधी झोपडपट्टी, उरण(जिल्हा रायगड); गुलटेकडी(पुणे); नाशिक; शास्त्रीनगर(सोलापूर्) {{संदर्भ हवा}}
* इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (लघुरूप इग्नू), नवी दिल्ली{{संदर्भ हवा}}(मे २०१३ मध्ये इग्नूचे पुण्यात केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे सर्वच विषयांच्या परीक्षा आता हिंदी-इंग्रजीतून देण्याची गरज नाही. किमान, ’शेती’ या विषयाची परीक्षा मराठीत देता येईल असे दिसते आहे. प्रश्नपत्रिका, पुस्तके आणि अभ्यासाचे इतर साहित्य मात्र हिंदी-इंग्रजीतच असेल. अजून तरी इतर विषयांची परीक्षा मराठीत देण्याची सोय झालेली नाही! पुण्यानंतर उस्मानाबाद, जालना, धुळे, नंदुरबार व सांगली येथे इग्नूची केंद्रे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. )
* इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली{{संदर्भ हवा}}
* इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन योजना{{संदर्भ हवा}}
* इंदिरा गांधी निवासी अस्थिव्यंग विद्यालय, काटोल(जिल्हा नागपूर){{संदर्भ हवा}}