"कोकण मराठी साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २२:
==जिल्हा साहित्य संमेलने==
 
* कोकण मराठी साहित्य परिषदेचे पहिले [[महिला साहित्य संमेलन]], २००६मध्ये आवास-अलिबाग येथे. या संमेलनाच्या आयोजनात [[रेखा रमेश नार्वेकर]] यांचा मोठा सक्रिय सहभाग होता.
 
* कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबूर येथे ५ जून २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्षा : वसुंधरा पेंडसे-नाईक
* तिसरे ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन अंबरनाथच्या वडवली येथे ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्ष : रामदास फुटाणे
* तिसरे रत्नागिरी जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन २४-२५ एप्रिल २०१० खेड येथे झाले. संमेलनाध्यक्ष : डॉ. अनिल अवचट
 
==[[पुरस्कार]]==