"दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
सदस्य देवानंद सोनटक्के यांनी जोडलेली माहितीचौकटीतील त्रुटी दुरुस्त केल्या
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी''' ([[जुलै २५]], [[इ.स. १९३४|१९३४]] - हयात) हे [[मराठी]] कवी व साहित्य समीक्षक आहेत. [[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठाने]] १९६८ मध्ये त्यांना पीएच. डी. प्रदान केली आहे. [[विदर्भ साहित्य संघ|विदर्भ साहित्य संघाचा]] साहित्य वाचस्पती (डी. लिट.समकक्ष पदवी) हा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला आहे. नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांत त्यांच्या अनेक ग्रंथाचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. द.भि. कुलकर्णी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रांत आणि परिसंवादात सहभाग घेतला आहे.
 
{{माहितीचौकट साहित्यिक
|नाव =
Line ८ ⟶ ९:
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = २५ जुलै,१९३४
| जन्म_स्थान = नागपूर, विदर्भ,(महाराष्ट्र)
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
Line १८ ⟶ १९:
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = पहिली परंपरा, दुसरी परंपरा, तिसऱ्यांदा रणांगण, पार्थिवतेचे उदयास्त, मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र: पुन:स्थापना वगैरे
| प्रभाव =
| प्रभावित =
Line ३३ ⟶ ३४:
 
 
==द.भि. कुलकर्णी यांचे प्रकाशित साहित्य==
 
* अंतरिक्ष फिरलो पण..
 
* अन्यनता मर्ढेकरांची
==प्रकाशित साहित्य==
* अपार्थिवाचा यात्री
* अपार्थिवाचे चांदणे (आठवणी)
* कादंबरी : स्वरूप व समीक्षा
* चौदावे रत्न
* जीएंची महाकथा
* जुने दिवे, नवे दिवे(ललित लेख)
* दुसरी परंपरा
* ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद
* मराठी वाङ्मयाचा इतिहास (४ खंड)
* देवदास आणि कोसला
* द्विदल
* पस्तुरी
* युगास्त्र
* पहिली परंपरा
* अपार्थिवाचे चांदणे
* पहिल्यांदा रणांगण
* सुरेश भट नवे आकलन
* पार्थिवतेचे उदयास्त,
* समीक्षेची सरहद्द
* कादंबरी: स्वरूप व समीक्षा
* महाकाव्यः स्वरूप व समीक्षा
* पोएट बोरकर
* प्रतीतिभेद
* बालकांचा बगीचा (बालवाङ्मय)
* मराठी वाङ्मयाचा इतिहास (४ खंड)
* मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र पुनस्थापन
* महाकाव्यःमहाकाव्य : स्वरूप व समीक्षा
* अन्यनता मर्ढेकरांची
* मेरसोलचा सूर्य
* पहिल्यांदा रणांगण
* युगास्त्र
* समीक्षेची सरहद्दचित्रलिपी
* समीक्षेची वल्कले
* समीक्षेची क्षितिजेसरहद्द
* सुरेश भट - नवे आकलन
* जीएंची महाकथा
* स्फटिकगृहीचे दीप
* बालकांचा बगिचा
* हिमवंतीची सरोवरे
* हिमवंतीची शिखरे
* ज्ञानेश्वरांची प्रतीतिविश्रांती
* ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद
* स्फटिकगृहीचे दीप
* अंतरिक्ष फिरलो पण..
 
==गौरव==
* [[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठाचे]] [[ना. के. बेहेरे]] सुवर्णपदक
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], पुणे, मार्च २०१०
 
==पुरस्कार==
* न्यूयॉर्कच्या ''हेरल्ड ट्रिब्यून'' चा उत्कृष्ट कथा पुरस्कार १९५३
* महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, १९९१
* ''कादंबरी : स्वरूप व समीक्षेला''समीक्षा"ला म.सा.प.[[महाराष्ट्र चासाहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचा]] ज्येष्ठता ग्रंथ पुरस्कार
* [[पुरुषोत्तम भास्कर भावे]] पुरस्कार, २००७
* 'अंतरिक्ष फिरलो पण' या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा ’उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार’ मिळाला आहे.
 
==संकीर्ण==
* डॉ. कुलकर्णी यांच्या पन्नाशीनिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांतर्फे ''समकालीन मराठी साहित्य : प्रवृत्ती व प्रवाह'' हा अभिनंदनपर ग्रंथ संपादित करण्यात आलेला आहे.
* श्यामला मुजुमदार यानी ’समीक्षेची क्षितिजे’ नावाचा ’द.भि. कुलकर्णी गौरवग्रंथ’लिहिला आहे.
 
{{विस्तार}}