"विद्रोही साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
* १ले '''विद्रोही साहित्य संमेलन''' : धारावी (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : [[बाबूराव बागूल]]. उद्‌घाटनाचे भाषण डॉ. [[आ.ह. साळुंखे]] यांनी केले होते.
* ४थे(?) '''विद्रोही साहित्य संमेलन''' : अमरावती, १९-२० जानेवारी २००२, संमेलनाध्यक्ष डॉ. अजीज नदाफ
* ५वे(?) '''विद्रोही साहित्य संमेलन''' : सावंतवाडी(सिंधुदुर्ग जिल्हा), २००३, संमेलनाध्यक्ष : राजन खान
* ९ वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : इंद्रापूर(पुणे जिल्हा?), इ.स. २००७
* १०वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : कणकवली(सिंधुदुर्ग जिल्हा),३१ जानेवारी - १ फेब्रुवारी २००९, संमेलनाध्यक्ष : संजय पवार
* १०वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : सांगली, ७ ते १० मे २०१०, संमेलनाध्यक्ष : राजाभाऊ शिरगुप्पे
* ?वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : आटपाडी(सांगली जिल्हा), नोव्हेंबर २०१०
* ११वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : सांगली, २००९, संमेलनाध्यक्ष : नागनाथअण्णा नायकवडी
* ११वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : राहुरी (अहमदनगर जिल्हा), १९-२० जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष : प्रा. डॉ. बाबुराव गुरव