"दामोदर विष्णू नेने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दादूमिया ऊर्फ डॉ. दामोदर विष्णू नेने (जन्म: १९२९) हे बडोदा शहरात रा...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
दादूमिया ऊर्फ डॉ. दामोदर विष्णू नेने (जन्म: १९२९) हे बडोदा शहरात राहणारे एक विचारवंत लेखक आहेत. व्यवसायाने ते एक प्रसूतितज्ज्ञ आहेत. त्यांचे बडील आणि आजोबा या दोघांनीही आपापल्या हयातीत बडोदा नरेश [[सयाजीराव गायकवाड]] यांचे सचिव म्हणून काम केले. गायकवाडांचा कारभार खूप जवळून पाहिलेल्या दादूमियांनी त्यावर अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली.
 
इ.स. १९६०-७०मध्ये पुण्यातून ’सोबत’ नावाचे साप्ताहिक प्रसिद्ध होत असे. [[ग.वा. बेहेरे]] त्याचे संपादक होते. त्या साप्ताहिकात दादूमिया नियमितपणे स्तंभलेखन करीत. त्यांचे धर्मभास्कर या मासिकातून प्रकाशित होत असतात.
 
तरुण वयापासूनच मराठी, इंग्रजी, गुजराथी अशा विविध भाषांमधून बेधडकपणे पण तितकेच शैलीदार आणि संशोधनावर आधारित लिखाण करणारे दादूमिया हिंदुत्ववादी विचारांसाठी प्रसिद्ध आहेत.
ओळ १३:
* द्रौपदीची मुलगी
* श्रीमंत सयाजीराव गायकवाड
 
 
हेही पहा : [[मराठीतील साहित्यिक डॉक्टर]]
 
{{DEFAULTSORT:नेने, दामोदर विष्णू}}
 
[[वर्ग:मराठी लेखक]]