"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १,६२०:
* अखिल महाराष्ट्र लाड शाखीय वाणी प्रबोधन संस्थेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने ५० वर्षे सुखाने संसार करणाऱ्या १० जोडप्यांना दिलेला सुवर्ण सोबत पुरस्कार. पुरस्कारार्थी : शकुंतला आणि म्धुकर अमृतकर, सुलोचना आणि मुरलीधर देव, सुमन आणि रघुनाथ पाचपुते, विमल आणि काशीनाथ भोकरे, सुलोचना आणि एकनाथ येवला, निर्मला आणि नथ्थू वाणी. वत्सला आणि बापूराव वाणी, शकुंतला आणि रामभाऊ वाणी, लीलाबाई आणि विठ्ठल शिरुडे, सिंधू आणि पुंडलीक शिरुडे यांना.
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, पुणे यांच्या तर्फे ’तुकाराम बीज ते एकनाथ षष्ठी’ महोत्सवात दिल्या गेलेल्या पुरस्कारांचे पुरस्कारार्थी : सौरभ अंतुरकर, अनघा असलेकर, औदुंबर कुलकर्णी, सुमीत कुलकर्णी, स्नेहा कुलकर्णी, दत्तात्रेय जोशी, मंदार परळीकर, संतसाहित्याचे अभ्यासक सुरेश पाठक, सई मोने, ज्ञानेश्वर संत वगैरे.
* सुवर्णपुष्प संस्थेचा आदर्शमाता पुरस्कार : आपल्या ३२-वर्षीय अपंग मुलाचे संगोपन करणाऱ्या शमा वेदपाठक यांना.
* मंगल थिएटर्स आणि मातृगौरव न्यास यांच्या तर्फे ’आईचा आशीर्वाद’ पुरस्कार : आकाशवाणी मान्यताप्राप्त कीर्तनकार-तबलावादक निवेदिता मेहेंदळे यांना.
 
* क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्कार : शाहूबाई खंडागळे व सोना माळवदकर यांना.
* मुक्ता साळवे पुरस्कार अपर्णा शिंदे यांना. हाच आदर्श माता पुरस्कार कासाबाई मिसाळ, सावित्री शिंदे आणि शेवंता तडाखे यांना मरणोत्तर दिला देला.
* पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे इ.स.२०१३ सालचे गुणवंत शिक्षक पुरस्कार : सुमारे दीडशे शिक्षकांना
 
==आदर्श माता पुरस्कार==
* सुवर्णपुष्प संस्थेचा आदर्शमाता’आदर्श माता’ पुरस्कार : आपल्या ३२-वर्षीय अपंग मुलाचे संगोपन करणाऱ्या शमा वेदपाठक यांना.
* क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श’आदर्श मातामाता’ पुरस्कार : शाहूबाई खंडागळे व सोना माळवदकर यांना.
* मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम न्यासातर्फे वार्षिक ’आदर्श माता’ पुरस्कार : केशरबाई कानडे, वर्षा गगराणी, लक्ष्मीबाई बुरुंगले आणि जिजाबाई शिनगारे यांना.
* मुक्ता साळवे पुरस्कार अपर्णा शिंदे यांना. हाच आदर्श’आदर्श मातामाता’ पुरस्कार कासाबाई मिसाळ, सावित्री शिंदे आणि शेवंता तडाखे यांना मरणोत्तर दिला देला.
* तळेगाव दाभाडे येथील रोटरी क्लबतर्फे ’आदर्श माता’ पुरस्कार : अनुजा बोऱ्हाडे, चित्रा कडबे, बनारसीबाई मुनोत, भिकाबाई बाळसराफ, विजया इनामदार, वौइशाली भेगडे पाटील यांना.
* कसबा गणपती सार्वजनिक मंडळातर्फे ॲडव्होकेट बाऊसाहेब निरगुडकर पुरस्कार : अजय शिर्के, ॲड. एन.डी. पवार, [[कीर्ती शिलेदार]], [[जयंत नारळीकर]], [[दिलीप प्रभावळकर]] आणि [[बाबासाहेब पुरंदरे]] यांना.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले