"विभागीय साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
अखिल भारतीय मराठी साहित्य संघाची एखादी छोटी शाखा जेव्हा आपल्याच विभागापुरते एखादे साहित्य संमेलन भरवते, तेव्हा त्या संमेलनाला '''विभागीय साहित्य संमेलन''' म्हणतात. अशी अनेक विभागीय संमेलने जिल्हा पातळीवर किंवा गावाच्या पातळीवर भरतात. काही विभागीय संमेलनेविविधसंमेलने विविध कारणांसाठी गाजली. अशी काही संमेलने --
 
* १ले येरवडा विभागीय मराठी साहित्य संमेलन, येरवडा(पुणे), २६-२-२००५, संमेलनाध्यक्ष डॉ. [[गंगाधर पानतावणे]].
* एक विभागीय साहित्य संमेलन वणी (विदर्भ) येथे झाले होते.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे २८ व २९ नोव्हेंबर २००९ या दिवशी चिंचवड येथे [[विभागीय साहित्य संमेलन, चिंचवड|विभागीय साहित्य संमेलन]] झाले. या संमेलनाचे अध्यक्ष नामवंत कवी व गीतकार [[प्रवीण दवणे]] होते.
* पहिले बालमित्र मराठी विभागीय साहित्य संमेलन २६-२७ जून २०१० या दिवसांना [[कऱ्हाड]] येथे झाले. संमेलनाध्यक्ष दैनिक सकाळचे संपादक सुरेशचंद्र पाध्ये होते.
* महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा [[सोलापूर]] यांच्या वतीने १३ आणि १४ नोव्हेंबर २०१० या दोन दिवशी सोलापूरमध्ये विभागीय साहित्य संमेलन झाले. या साहित्य संमेलनाचे उद्घाटनउद्‌घाटन तत्कालीन केंदीय ऊर्जामंत्री [[सुशीलकुमार शिंदे]] यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे होत्या. साहित्य समीक्षक प्रा. निशिकांत ठकार हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.
* पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे [[बार्शी]] येथे विभागीय साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाध्यक्ष होते मराठी कवी [[विठ्ठल वाघ]].
* दिवंगत कवी भिवराजी आढाव यांच्या स्मृत्यर्थ २६ ऑक्टोबर २०१२ रोजी परतूर येथे मराठवाडा विभागीय मराठी साहित्य संमेलन झाले. या एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. इंद्रजित भालेराव होते.
* १९-२० जानेवारी २०१३ : विटा(सातारा जिल्हा) येथे [[यशवंतराव चव्हाण]] यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व [[महात्मा गांधी]] विद्यामंदिराच्या अमृतमहोत्सवानिमित्त २१ वे विभागीय साहित्य संमेलन झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विटा शाखेचे आयोजन होते. संमेलनाध्यक्षा लेखिका मंगला गोडबोले होत्या.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे एकदिवसीय विभागीय साहित्य संमेलन २४-३-२०१३ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. [[नागनाथ कोतापल्ले]] होते.