"सारिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q3595187
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १०:
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे = सारिका ठाकूर
| कार्यक्षेत्र = [[चित्रपट]] (अभिनय)
| राष्ट्रीयत्व = मराठी, तमिळ
| भाषा = [[मराठी]] [[तमिळ भाषा|तमिळ]], [[हिंदी भाषा|हिंदी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''सारिका''' ([[रोमन लिपी]]: ''Sarika'';) (३ जून, इ.स. १९६२; [[नवी दिल्ली]], [[भारत]] - हयात) ही [[मराठा|मराठी]] कुटुंबात जन्मलेली{{संदर्भ हवा}} [[चित्रपट]]-अभिनेत्री आहे. तिचे माहेरचे नाव सारिका ठाकूर. तिने [[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपटांमधून अभिनय केला आहे. इ.स. १९६०च्या दशकातल्या ''त्रिमूर्ती'' या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. मराठी अभिनेता सचिन पिळगावकर हा तिचा पहिला पती. घटस्फोटानंतर तिने तमिळ चित्रपट-अभिनेता [[कमल हासन]]शी हालग्न केले. आता तोही तिचा माजी पती असून तमिळ अभिनेत्री-मॉडेल-गायिका [[श्रुती हासन]] ही तिची कन्या आहे.
 
==सारिकाची भूमिका असलेले प्रमुख चित्रपट==
* गीत गाता चल
* तहान
* परजानिया
* भेजा फ्राई
* मनोरमा सिक्स फीट अंडर
* राज तिलक
* श्रीमान श्रीमती
* सत्ते पे सत्ता और जैसी फिल्मों में विविध प्रकार की भूमिकाएं निभाईं.
 
==पुरस्कार==
* परजानिया चित्रपटातील भूमिकेसाठी मिळालेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार.
 
 
 
 
 
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सारिका" पासून हुडकले