"कमल हासन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 16 langlinks, now provided by Wikidata on d:Q381477
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''कमल हासन''' ([[तमिळ भाषा|तमिळ]]: கமல் ஹாசன் ; [[रोमन लिपी]]: ''Kamal Haasan'' ;) (७ नोव्हेंबर, इ.स. १९५४- हयात) हा [[तमिळ]] चित्रपट-अभिनेता, पटकथालेखक व दिग्दर्शक आहे. १२ ऑगस्ट, इ.स. १९५९ रोजी चित्रपटगृहांत झळकलेल्या ''कलतूर कन्नम्मा'' या तमिळ भाषेतील चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून वयाच्या चौथ्या वर्षी कमल हासनाचेहासनचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. इ.स. १९७५ सालच्या ''अपूर्व रागांगल'' या तमिळ चित्रपटात प्रमुख नायकाच्या भूमिकेद्वारे तरुणपणी त्याचा चित्रपटक्षेत्रात पुनर्प्रवेशपुनःप्रवेश झाला. त्याने अभिनय केलेले
''मूंद्रम पिरै'' (इ.स. १९८२), ''[[नायगन]]'' (इ.स. १९८७), ''हे राम'' (इ.स. २०००), ''विरुमांदी'' (इ.स. २००४), ''दशावतारमदशावतारम्‌'' (इ.स. २००८) हे चित्रपट विशेष गाजले.
 
कमल हासनच्या अनेक चित्रपटांच्या हिंदी आवृत्त्या निघाल्या आहेत. काही चित्रपट तर मूळ हिंदीमध्येच काढलेले आहेत. २०१३ सालापर्यंत कमल हासन यांनी १९० चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.
 
==[[पुरस्कार]]==
* मामि (मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज) या संस्थेच्या महोत्सवात मिळालेला जीवनगौरव [[पुरस्कार]] (२०१३)
* पद्मश्री पुरस्कारासह तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कमल_हासन" पासून हुडकले