"चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो deadlink fix: content removed from google cache, found on web archive
(चर्चा | योगदान)
ओळ १४३:
नवरात्र संपले की दहावा दिवस म्हणजे [[दसरा]] येतो. पौराणिक कथेनुसार देवांविरुद्ध राक्षसांचे घनघोर युद्ध आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ दिवस चालले होते. दहाव्या दिवशी पार्वतीने विजयी होऊन काशीत प्रवेश केला. तो दिवस होता आश्विन शुद्ध दशमीचा. विजयारूपी पार्वतीने विजय मिळविला म्हणून या दिवसाला [[विजयादशमी]] असेही म्हणतात. दसरा हा पवित्र अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतात. कोणत्याही मंगल कार्याचा किंवा कोणत्याही नवीन कामाचा [[श्रीगणेशा]] या दिवशी करतात. लहान मुलांकडून ह्या दिवशी [[सरस्वतीपूजन]] करून शिक्षणाचा प्रारंभ करतात.
 
या दिवशी [[शमी]] वृक्षाची पूजा केली जाते. रामाने रावणाशी युद्ध करून त्याचा वध केला व वनवासात जाताना शमीच्या वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रास्त्रे परत ताब्यात घेतली म्हणून शमीच्या वृक्षाला या दिवशी विशेष महत्त्व आहे.[[उत्तर भारत।उत्तरभारतात]] या दिवशी [[रावण।रावणाची]] प्रतिमा जाळण्याची प्रथा आहे. वनवासाला जाताना सीतेचे सुवर्ण अलंकार [[आपटा।आपट्याच्या]] झाडामधे ठेवले होते असे मानतात. म्हणून आपटयाचीआपट्याची पाने सोने म्हणून सर्वांना वाटतात. या दिवशी वाहनांचीही पूजा करतात. रघूने कुबेरावर स्वारी करायची धमकी दिल्यानंतर कुबेराने पृथ्वीवर सोन्याचा पाऊस पडला, तो सर्व पाऊस रघूच्या अंगणातील आपट्याच्या झाडावर पडला, म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांची सोने म्हणून देवघेव होते. हे सोने बरोबरीच्या लोकांनी एकमेकांत, किंवा लहान मुलांनी मोठ्यांना द्यावयाचे असते.
 
या दिवशी घरातील कर्त्या पुरुषांनी [[सीमोल्लंघन]] करावयाचे असते. आपट्याची सोनेरुपीसोनेरूपी पाने घेऊन देवीचे दर्शन घ्यावयाचे. घरी आल्यावर बहिणीनेबहिणीकडून अथवा घरांतील मुख्य जी सवाष्ण स्त्री असेल तिच्याकडूनस्त्रीकडून ओवाळून घ्यायचे असा प्रघात आहे. पूर्वी, साम्राज्य-वर्धनाच्या दृष्टीने ज्या मोहिमा आखल्या जात त्यांची सुरुवात या दिवशीच्या सीमोल्लंघनाने होत असे.
 
या दिवशी स्वयंपाकात मुख्यतः पुरणपोळी करतात. तळण, खीर व इतर स्वयंपाक सणाप्रमाणे करतात. मात्र, हल्ली दसऱ्याला श्रीखंड-पुरी करावयाची पद्धत रूढ झाली आहे. दसरा आणि सीमोल्लंघन हे सण महाराष्ट्रातील सर्व जाती एकसारखेच साजरे करतात.
 
 
 
बोढणबोडण : हे व्रतधार्मिक कार्य जे फक्त चित्पावन समाजात केले जाते, . त्या बद्दलत्याबद्दल माहिती समाविष्ट करावी .
लग्न, ,मुंज सारखेयांसारखे मंगल कार्य साप्प्न्नपूर्ण जाहल्या नंतरझाल्यानंतर हे व्रत केले जाते.
 
हे व्रत फक्त चित्पावन समाजात केले जाते . त्या बद्दल माहिती समाविष्ट करावी .
 
===खानपान===