"कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
| कार्यकाळ = सुमारे १९५०-२०१०
| साहित्य_प्रकार =
| विषय = [[मराठी व्याकरण]], [[संस्कृत साहित्यशास्त्र]], [[वेदांतवेदान्त]], [[योग]], [[तत्त्वज्ञान]], [[छंद:शास्त्र]]
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = मम्मटभट्टविरचित काव्यप्रकाश (चिकित्सक आवृत्ती), मोरो केशव दामल्यांचं शास्त्रीय मराठी व्याकरण (चिकित्सक आवृत्ती), व्याकरणकार मोरो केशव दामले : व्यक्ती आणि कार्य, मराठी व्याकरण : वाद आणि प्रवाद, मराठी व्याकरणाचा इतिहास, कण्टकाञ्जलि:, सुबोध भारती, इत्यादि.
ओळ ३१:
}}
 
'''कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर''' (जन्म: ३१ ऑक्टोबर १९२६, बेळगाव; मृत्यू: ३० जुलै २०१३, पुणे). संस्कृत, संस्कृतविद्या, आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अभ्यासक, अध्यापक, आणि संशोधक. [[वेदान्त]], [[योग]], [[तत्त्वज्ञान]], संस्कृत साहित्यशास्त्र, मराठी [[व्याकरण]] अशा अनेक विषयांवर [[मराठी]], [[इंग्रजी]], आणि [[संस्कृत]] ह्या भाषांत ग्रंथस्वरूपात आणि स्फुटलेखरूपात विपुल लेखन.
 
==जीवन==
 
वडील श्रीनिवास कृष्ण अर्थात अण्णाशास्त्री यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने संस्कृताचे अध्ययन केल्यावर {{लेखनाव}} यांनी पुण्यात [[विष्णुशास्त्री बापट]] यांनी सुरू केलेल्या [[आचार्यकुल|आचार्यकुलात]] तीन वर्षे राहून कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी (शांकर)[[वेदान्त|वेदान्ताचा]] अभ्यास केला. पुण्याच्या [[वेदशास्त्रोत्तेजकसभा|वेदशास्त्रोत्तेजकसभेची]] परीक्षा देऊन अद्वैत-वेदान्त-कोविद ही बी.ए.-समकक्ष पदवी त्यांनी १९४१ साली वयाच्या १५व्या वर्षी मिळवली. बेळगावला परत जाऊन त्यांनी एक वर्ष कारकुनाची नोकरी केल्यावरकेली. -ती आणिकरीत असताना त्यांना पारंपरिक विद्येचा उपजीविकेसाठी थेट उपयोग नाही हे लक्षात आल्यावरआले. त्यामुळे ते - [[विश्वनाथ विनायक पेंडसे|विश्वनाथ विनायक अर्थात्अर्थात अप्पा पेंडसे]] यांच्या प्रेरणेने ते पुण्याला परत आले. तिथे आल्यावर अर्जुनवाडकरांनी अनेक अडथळे पार करून आधुनिक शिक्षणव्यवस्थेत शिरकाव करून घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी इयत्ता (मराठी) पहिलीत एक वर्ष त्यांनी काढले. पारंपरिक अध्ययनातून झालेल्या तयारीची कल्पना आणि कदर असणारे रड्डीरेड्डी नावाचे शिक्षणाधिकारी ([[दंडी]]च्या [[काव्यादर्श|काव्यादर्शावरचा]] सटीक ग्रंथ [[श्रीपाद कृष्ण बेलवलकर]] यांच्याबरोबर लिहिणारे संस्कृतज्ञ पण्डितपंडित [[रंगाचार्य बालकृष्णाचार्य रड्डीरेड्डी]] यांचे पुत्र) यांच्यामुळे त्यांनाअर्जुनवाडकरांना इंग्रजी पहिलीत थेट उडी मारता आली. शिक्षणाच्या व्यापक उद्दिष्टांबद्दल स्पष्टता आणि शिक्षणाची आच असणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल अपार आस्था असणारे पुण्याच्या जिमखाना भावे स्कूलचे द्रष्टे मुख्याध्यापक [[नीलकंठ वा. किंकर|नी.वा. तथा बापूसाहेब किंकर]] यांनी परीक्षा घेऊन त्यांना थेट इंग्रजी सहावी अर्थात् प्री-मॅट्रिक वर्गात प्रवेश दिला. ते १९४६मध्ये मॅट्रिक झाले. या परीक्षेतल्या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना संस्कृतातल्या प्रावीण्यासाठीची जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीसाठीची त्यांचीअर्जुनवाडकरांची तयारी त्यांचे गुरू आणि पुढील काळातले सहकारी [[अरविंद गंगाधर मंगरूळकर]] यांनी करून घेतली होती.
 
पुढील काळात [[सं-म-त]] अर्थात् संस्कृत-मराठी-तमिळ यांच्या भाषिक नात्यांबद्दल नवीन सिद्धान्त मांडणारे भाषातज्ञ [[विश्वनाथ आबाजी खैरे]], १९६०च्या दशकात काँग्रेस गवतामुळे निर्माण झालेल्या ॲलर्जीचा अभ्यास करणारे त्वचारोगतज्ञ [[अरविंद लोणकर]], कृषि-अर्थशास्त्रज्ञ, महाराष्ट्रातील आर्थिक-सामाजिक चळवळींचे अभ्यासक आणि लेखक [[सखाराम हरी देशपांडे]], संस्कृतज्ञ आणि मराठी कवी [[वसंत संतू पाटील]] हे त्यांचे या काळापासूनचे जवळचे मित्र झाले.
 
पुढचे शिक्षण (बी.ए. १९५१, एम्.ए. १९५६) कृष्ण श्रीनिवासांनीश्रीनिवास अर्जुनवाडकरांनी स्वत:च्या हिमतीवर, जवळच्या मित्रांच्या मार्गदर्शनाच्या आधारावर, आणि फोटोग्राफीसह अनेक उद्योगांतून अर्थार्जन करून घेतले. फोटोग्राफीचे शिक्षण कृष्ण श्रीनिवासांना त्यांचेत्यांना वडील बंधू [[विनायक श्रीनिवास अर्जुनवाडकर]] आणि एका पिढीतील प्रख्यात फोटोग्राफर [[डॉक्टर एम्. (मोरोपंत) कानिटकर]] यांच्याकडून मिळाले. स्वातंत्र्यवीर [[विनायक दामोदर सावरकर]] यांचे विचारमग्न अवस्थेतील बाजूने काढलेले प्रसिद्ध छायाचित्र (portrait/profile) अर्जुनवाडकरांनी टिपले होते.
 
संस्कृताच्या भारतातील सद्य:स्थितीचा अभ्यास करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर केंद्र सरकारने स्थापलेल्या संस्कृत कमिशनमधे कमिशनचे सचिव प्राच्यविद्यातज्‍ज्ञ [[रामचंद्र नारायण दांडेकर]] यांच्या प्रेरणेने अर्जुनवाडकरांनी काम केले, आणि कमिशनबरोबर भारतभर प्रवास केला (१९५६-५७). ठिकठिकाणच्या संस्कृतज्ञांशी कमिशनच्या वतीने संस्कृतातून संवाद साधून त्यांचे म्हणणे कमिशनपुढे हिंदी-इंग्रजीतून मांडणे हे त्यांचे काम होते.
ओळ ६४:
*'''[[मम्मटभट्ट]]विरचित [[काव्यप्रकाश]]''', [[अरविंद गंगाधर मंगरूळकर]] आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (संपादक) (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९६२). "व्यापक उपन्यास, पहिला-दुसरा-तिसरा-दहावा या उल्लासांचा मूलपाठ, मराठी भाषांतर आणि विस्तृत, चिकित्सक विवेचन, अध्ययनोपयोगी विविध सूची, - या सामग्रीने परिपूर्ण" (ग्रंथाच्या शीर्षकपृष्ठावरून उद्धृत).
* '''छंदःशास्त्राची चाळीस वर्षे''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (नवभारत मासिक, सप्टेंबर १९६२). [http://www.vechak.org/] इथे उपलब्ध.
*'''कण्टकाञ्जलि:''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (कण्टकार्जुन या टोपण नावाने) (स्वप्रकाशित, १९६५, २००८). खेळकर विनोद, उपरोध आणि खोचकपणा - आणि प्रसंगी टीकात्मकही - अशा अनेक दृष्टिकोनांतून आधुनिक जीवनाकडे बघणाऱ्या संस्कृत मुक्तकांचा संग्रह. संस्कृत रचना-प्रस्तावना-टीपा, आणि मराठी-इंग्रजी भाषांतर. : कण्टकार्जुन;या मराठीपुस्तकाला प्रस्तावना : [[अरविंद गंगाधर मंगरूळकर]]; इंग्रजीयांची प्रस्तावनामराठी :तर [[नरहर गोविंद सुरू|न.गो. सुरू]] यांची इंग्रजी प्रस्तावना होती.
* '''शास्त्रीय [[मराठी व्याकरण]]''', [[मोरो केशव दामले]] (मूळ लेखक; चिकित्सक आवृत्तीचे संपादक: कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर) (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९७०). मूळ लेखकाच्या हयातीत १९११ साली प्रकाशित झालेल्या या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीची चिकित्सक आवृत्ती कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी संपादित केली. या चिकित्सक आवृत्तीत '[[मोरो केशव दामले]]: व्यक्ति, वाङ्मय' हा उपन्यास, संपादकीय टिपणे, सविस्तर विषयानुक्रम, आणि विषयसूची अशी अनेकविध अध्ययनसामग्री उपलब्ध आहे. या आवृत्तीचा ’संपादनाचा आदर्श’ अशा शब्दांत अभ्यासकांनी गौरव केला होता.
*'''वेंकटमाधवकृत महाराष्ट्रप्रयोगचंद्रिका''', संपादक: कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९७०). "मूळ हस्तलिखितावरून संपादित करून प्रथमच छापलेला मराठी व्याकरणावरचा संस्कृत-मराठी जुना लघुग्रंथ" (ग्रंथाच्या शीर्षकपृष्ठावरून उद्धृत).