"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७०:
* बी.पी.एन.ए. -बॉम्बे प्रेसिडेन्सी नर्सिंग असोसिएशन (किंवा त्या संस्थेने दिलेली संपूर्ण जगात मान्यतापात्र अशी परिचारिकेची पदवी
* बी.पी.टी. -बॅचलर ऑफ फिजिओथेरपी; बॉम्बे पोर्ट ट्रस्ट
* बी.पी.टी.एच. -बॅचलर ऑफ फिजिओथेरपी
* बी.फार्म.- बॅचलर्स डिग्री इन् फार्मसी
* बी.फिस. -बॅचलर ऑफ फिजिओथेरपी
Line ९१ ⟶ ९२:
* सिस्को-CISCO(सिटी ऑफ सॅन फ्रॅन्सिस्को - एका जगप्रसिद्ध आंतरजालविषयक शिक्षण देणाऱ्या संस्थेचे नाव)
* सी.आय.ई. - कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (Companion of the Order of the Indian Empire)
* सी.ई.टी. - कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (बारावीच्या परीक्षेनंतरबारावीनंतर अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी द्यावी लागणारी सामाईक परीक्षा); सेन्ट्रलाइझ्ड एक्झॅमिनेशन टेस्ट (डीएनबी कोर्सेससाठी)
* सीईटीएस्‌‍एस. - (डीएनबी ची) सेन्ट्रलाइझ्ड एक्झॅमिनेशन टेस्ट फॉर सुपर स्पेशालिटी (मेडिकल कोर्सेस)
* सी.ए. - चार्टर्ड अकाउंटन्ट
* सीएच्‌एम. -केमिस्ट्री
Line ११२ ⟶ ११४:
* सी.बी.एस.ई - सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन
* एस्‌सी. -सायन्स
 
* सी.सी.आय.ई. - सिस्को सर्टिफाइड इन्टरनेट एक्सपर्ट
* सी.सी.आय.ए. -सर्टिफाइड कोर्स इन इंडस्ट्रियल अकाउंटिंग
Line १३४ ⟶ १३५:
* डी.आय.सी. -बायो-इन्फॉरमॅटिक सेंटर, पुणे विद्यापीठ
* डीआर -डॉक्टर(आर्‌नंतर पूर्णविराम नको!)
* डी.ए.एस.एफ.- डिग्री इन् आयुर्वेदिक सिस्टिम्स फॅकल्टी
* डी.ई.एस. - डेक्कन एज्युकेशन सोसायटी(या सोसायटीच्या पुण्यात शाळा, तसेच पुणे, मुंबई आणि सांगलीत कॉलेजे आहेत.)
* डी.ए.एस.एफ.- डिग्री इन् आयुर्वेदिक सिस्टिम्स फॅकल्टी
* डीएन्‌‍बी -डिप्लोमेट ऑफ दि नॅशनल बोर्ड (ऑफ मेडिकल ए़क्झॅमिनेशन्स), नवी दिल्ली; (’एफ्‌एन्‌बी’शी समकक्ष)
* डीएन्‌‍बी सीएटी -डिप्लोमेट ऑफ दि नॅशनल बोर्ड्‌ज सेन्ट्रलाइझ्ड एक्झॅमिनेशन टेस्ट
* डीएन्‌बी पीडीसीईटी -डिप्लोमेट ऑफ दि नॅशनल बोर्ड्‌ज पोस्ट डिप्लोमा सेन्ट्रलाइझ्ड एक्झॅमिनेशन टेस्ट
* डी.ए.एम. -डिप्लोमा इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन
* डी.ए.एम.एस. -डिप्लोमा इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
Line १८३ ⟶ १८७:
* एफ.आर.एच.एस. -फेलो ऑफ द रॉयल होमिओपॅथिक सोसायटी
* एफ.आर.सी.पी. - फेलो ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ फिजिशियन्स (लंडनमधून घ्यावी लागणारी एक उच्च डॉक्टरी पदवी)
* एफ्‌एन्‌बी -फेलो ऑफ द नॅशनल बोर्ड (ऑफ मेडिकल एक्झॅमिनेशन्स, नवी दिल्ली). ’डीएन्‌बी’शी समकक्ष
* एफ्‌एन्‌बीएस - (नवी दिल्लीच्या एन्‌बीई मधून झालेला) फेलो ऑफ द नॅशनल बोर्ड (स्पेशालिटीज)
* एफ.एफ.ए.एम. -फेलो ऑफ द फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन.
* एफ.एफ.एफ.बी.एम.एस. -फॉरेन फॅकल्टी फेलो इन बेसिक मेडिकल सायन्सेस (मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅरॉलिना,अमेरिका)
* एफ्.एम्.जी. -फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट
* एफ.टी.टी.आय. -फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया(पुणे)
* एफ.डी.ई. - फॅकल्टी ऑफ डिस्टन्स एज्युकेशन
Line २५३ ⟶ २६०:
* आय.टी. - इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी(माहिती तंत्रज्ञान)
* आय.टी.ए.पी -इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन ॲन्ड अकाउंटिंग प्रोफेशनल्स
* आय.डी.ए. - इंडियन डायेटिक असोसिएशन
* आय.बी. - इंटरनॅशनल बिझिनेस
* आय.पी.सी.सी. -इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स कोर्स/परीक्षा: भावी चार्टर्ड अकाउंटन्ट्‌सना आर्टिकलशिप करण्यापूर्वी द्यावी लागणारी दुसरी परीक्षा(पहिलीCAPTC)
Line २७४ ⟶ २८२:
==के पासूनच्या आद्याक्षऱ्या==
 
* के.ई.ए.एम. -केरळ इन्जिनिअरिंग ॲग्रिकल्चर मेडिकल (डिग्री परीक्षा)
* के.ई.एम. - किंग एडवर्ड मेमोरियल(हॉस्पिटल-जी.एस.मेडिकल कॉलेजशी संलग्न)
* के.के. वाघ -कर्मवीर काकासाहेब वाघ (इंजिनिअरिंग कॉलेज, नाशिक)
Line २८८ ⟶ २९७:
* एल‍ए‍एन -लोकल एरिया नेटवर्क
* एल.ए.पी. -लायसेन्शियेट आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर
* एल.एम.एस. -लायसेन्शिएट इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड एन्‌बीईन्ड सर्जरी
* एल्‌एल.एम. - मास्टर ऑफ लॉज (कायदेशास्त्राची मास्टरची पदवी)
* एल्‌एल.बी - बॅचलर ऑफ लॉज (कायदेशास्त्रातील पदवी)
Line ३५९ ⟶ ३६८:
* एन.डी.ए.-नॅशनल डिफेन्स अकॅडमी
* एन.डी.एम.व्ही.पी. -नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज (कॉलेजे-नाशिक)
* एन्‌बीई - नॅशनल बोर्ड ऑफ (मेडिकल) एक्झॅमिनेशन्स, नवी दिल्ली
* एन. वाडिया - नेस वाडिया कॉलेज, पुणे
* एन.सी.ई.आर.टी. - नवी दिल्ली येथील, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग
Line ३७० ⟶ ३८०:
==ओ पासूनच्या आद्याक्षऱ्या==
 
* ओआर्‌टीएच - ऑर्थोपेडिक्स
* ओ.बी.सी. - अदर बॅकवर्ड क्लास किंवा त्या जातींपैकी कोणीएक
 
Line ४५६ ⟶ ४६७:
* आर.एम.पी. - रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर (ज्याला कोणतेही औपचारिक वैद्यकीय शिक्षण नाही तरी अनेक वर्षांच्या अनुभवाने डॉक्टरी करणारा परवानाधारक)
* आर.जी.पी.व्ही. : राजीव गांधी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय
* आर.डी. ‌- राजा धनराज गिरजी शाळा, (पुणे); रजिस्टर्ड डायटेशियन (ऑफ इंडियन डायेटिक असोसिएशन)
* आर.वाय.के. -रावजिसा यमासा क्षत्रिय (सायन्स कॉलेज-नाशिक)
 
Line ५०३ ⟶ ५१४:
* यू जी.सी.- युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्स कमिशन
* यू.पी.एस.सी. -युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन
* यूपीसीपीएम्‌टी -उत्तर प्रदेश कम्बाइन्ड प्री-मेडिकल टेस्ट
 
==व्ही पासूनच्या आद्याक्षऱ्या==