"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ २००:
** सर्वोत्तम कबड्डी वृत्तांकन पुरस्कार : औरंगाबादचे पत्रकार प्रमोद माने आणि कोल्हापूरचे संजीव खाडे यांना.
* क्रीडामहर्षी हरीभाऊ साने प्रतिष्ठानचे हरीभाऊ साने पुरस्कार : उमेश झिरपे, आनंद भाटे व प्रल्हाद सावंत यांना
* भोसरी येथील लोककल्याण मंडळाच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मातांना दिलाजाणारा राजमाता जिजाऊ पुरस्कार : रेणुका गुंड, हिराबाई घुले, सुशीला तापकीर, रेखा पालकर, सुशीला बनसोडे, वत्सला माने, शोभा लांडगे आणि अनेकांना.
 
 
==गुणवत्ता गौरव/सन्मान पुरस्कार==
ओळ ३९३:
* महाराष्ट्र संपादक परिषदेचा डॉ. अजिंक्य डी.वाय. पाटील पुरस्कृत जीवनगौरव पुरस्कार : कवी मंगेश पाडगावकर यांना
* पुणे विद्यापीठाच्या [[महाराष्ट्रातील अध्यासने|संत नामदेव अध्यासनाचा]] ’संत [[नामदेव]] जीवनगौरव पुरस्कार’ : [[नामदेव|नामदेवांच्या]] साहित्याचे अभ्यासक व मराठीतील आधुनिक साहित्याचे साक्षेपी समीक्षक प्रा. विलास खोले यांना.
* ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन्या संस्थेचा कार्यगौरव पुरस्कार : डॉ. सुदर्शन बच्छाव यांना
 
* ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संस्थेचे अन्य पुरस्कार : डॉ. स्वाती गुजराथी, समाजसेवक अनिल घोजगे, डॉ. राहुल जाधव, डॉ. लक्ष्मण बिराजदार आणि डॉ. विलास भेगडे यांना.
 
==चित्रपट पुरस्कार/नाट्य पुरस्कार==
Line ९३८ ⟶ ९३९:
* महाराष्ट्र संपादक परिषदेचे पुरस्कार :
** संपादक मल्हार अरणकल्ले, वासुदेव कुलकर्णी, किशोर जामकर, जयप्रकाश पवार, राजा माने, यमाजी मालकर, आबा माळकर, धनंजय राजे, निखिल वागळे, विजय शेट्टी यांना
* गरवारे बालभवनचा वाइल्ड लाइफ फोटोग्राफर पुरस्कार : चिन्मय राणेयांनाराणे यांना
* एम्‌सीसीआय्‌ए ॲवॉर्ड फॉर एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप-२०१३ : पुण्याच्या सीड इन्फोटेक या कंपनीला
 
==संगीत पुरस्कार ==
Line १,०९७ ⟶ १,०९९:
* इंदिरा शांति पुरस्कार(२०१२) : लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षा एलिन सरलिफ
* महाराष्ट्र सरकारचे [[सहकार पुरस्कार]]:
* भारत सरकारने ’लाइफ’[[लाइफ ऑफ पाय’पाय]]’ या चित्रपटाला पाँडिचेरी आणि मन्नार या स्थळांच्या प्रसिद्धीबद्दल दोन पर्यटन पुरस्कार जाहीर केले आहेत.
* भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीतर्फे ऊर्जा संवर्धनासाठीचा प्रथम पुरस्कार :महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या संस्थेस
* महाराष्ट्र सरकारचा [[विंदा करंदीकर]] जीवनगौरव पुरस्कार : के.ज.पुरोहित (ऊर्फ शांताराम)(इ.स.२०११साठी) आणि [[ना.धों. महानोर]] यांना इ.स. २०१२साठी
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले