"लीला अर्जुनवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. लीला कृष्ण अर्जुनवाडकर, पूर्वाश्रमीच्या कु. लीला देव (जन्म: प...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
* १९५४, एम.ए.(प्रथम श्रेणी, प्रथम क्रमांक), पुणे विद्यापीठ. विषय संस्कृत-पाली. विश्वनाथ-पार्वती गोखले पारितोषिक
* १९५४-५६, पीएच.डी. त्यासाठी केंद्र शासनाची शिष्यवृत्ती
 
==अध्यापनकार्य==
* इ.स. १९५६ते १९९२ पुण्याच्या [[स.प.महाविद्यालय|स.प. महाविद्यालयात]] संस्कृत, पाली, अर्धमागधी या विषयांचे अध्यापन
* पुणे विद्यापीठात एम.ए.च्या वर्गाला १० वर्षे पाली विषय शिकविला.
 
==भूषविलेली पदे==
* इ.स.१९७३पासून पुण्याच्या [[स.प.महाविद्यालय|स.प. महाविद्यालयात]] संस्कृत विभाग-प्रमुख
* १९८०-८३ ग्रंथालयप्रमुख
* त्याच कॉलेजात सुमारे २५ वर्षे संस्कृत संघटनाप्रमुख.या काळात अनेक नामवंतांच्या व्याख्यानांचे आणि संस्कृतसंबंधी अन्य कार्यक्रमांचे संयोजन
* पुणे विद्यापीठातील संस्कृत अभ्यास मंडळाची सभासद
 
==संपादन==
* १९८०-८३ : [[स.प.महाविद्यालय|स.प. महाविद्यालयाच्या]] Library News Letterचे संपादन
* गीतादर्शन (गीताचर्चासत्रावरील आधारित ग्रंथ) याचे संपादन
 
==उपक्रम==
 
==लेखन==