"कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
कृ.पां. ऊर्फ '''कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी''' (जन्म : [[इस्लामपूर]]-[[सांगली]] जिल्हा, [[जानेवारी ५]], [[इ.स. १८९३१८९२|१८९३१८९२]] - मृत्यू : मुंबई, [[जून १२]], [[इ.स. १९६४|१९६४]]) हे [[मराठी]] लेखक व भाषातज्ज्ञ होते. त्यांचे एम.ए.बी.टी.पर्यंतचे शिक्षण [[इस्लामपूर]], [[नाशिक]], [[कोल्हापूर]], [[पुणे]], [[मुंबई]] इत्यादी ठिकाणी झाले.सुरुवातीला ते शाळेत शिक्षक होते,पण नंतर [[अहमदाबाद]] येथे संस्कॄतचे व पुढे मुंबई येथे मराठीचे प्राध्यापक झाले. मुंबईतील एका कॉलेजाचे ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.
 
==कृ.पां कुलकर्णी यांचे मराठी भाषेसाठीचे कार्य==
== प्रकाशित साहित्य ==
* मुंबई येथे मराठीचे प्राध्यापक
* मराठी संशोधन मंडळाचे संचालक (१९४८ ते १९५०)
* महाराष्ट्र सरकारच्या भाषा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष
* मराठी शुद्धलेखन समितीचे कार्यवाह
 
==कृ.पां कुलकर्णी यांचे प्रकाशित साहित्य ==
{| class="wikitable sortable"
|-
Line ११ ⟶ १७:
! width="30%"| प्रकार/विषय
|-
| १९३३|| मराठी भाषा उगमउद्‌गम व विकास || मराठी || || ललितेतर/भाषा
|-
| १९४६|| मराठी व्युत्पत्तिकोश || मराठी || || कोश
|-
| १९३७|| राजवाडे मराठी धातुकोश (संपादन) || मराठी || || कोश
|-
| १९६०|| महाराष्ट्र गाथा (सह-संपादनः [[प्र.के. अत्रे]]) || मराठी || || ललितेतर
|-
|१९२५|| भाषाशास्त्र व मराठी भाषा || मराठी || || ललितेतर/भाषा
|-
|१९५३|| शब्द : उगम आणि विकास|| मराठी || || भाषा/ललितेतर
|-
|१९६९|| मराठी व्याकरणाचे व्याकरण (संपादन डॉ. ग.मो.पाटील)|| मराठी || || भाषा/ललितेतर
|-
|१९५७|| मुकुंदराजाचा विवेकसिंधू (संपादन) || मराठी || || ललितेतर
|-
|१९३०-३४|| पेशवे दप्तराचे ४५ खंड (सहसंपादक)|| मराठी || || ऐतिहासिक
|-
|१९५७|| ऐतिहासिक पत्रव्यवहार || मराठी || || ऐतिहासिक
|-
|१९२६|| संस्कृत ड्रामा ॲन्ड ड्रॅमॅटिस्ट्‌स || इंग्रजी || || भाषा/नाट्यशास्त्र
|-
|१९४६|| मराठी व्युत्पत्तिकोश || मराठी || || कोश
|-
 
|}